महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
बातमी विदेश

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला ६२ लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. व्यापारी असल्याचे सांगून लता यांनी स्थानिक व्यावसायिकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते असे फसवणूक […]

धक्कादायक ! गाधीजींच्या स्मृतीदिनीच पुतळ्याची तोडफोड
बातमी विदेश

धक्कादायक ! गाधीजींच्या स्मृतीदिनीच पुतळ्याची तोडफोड

कॅलिफोर्निया : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज (ता. ३०) स्मृतीदिनानिमित्त जगभरातून अभिवादन केलं जात असताना, त्यांच्या कार्याला उजाळा दिला जात आहे. मात्र, अशातच कॅलिफोर्निया राज्यातील एका पार्कमध्ये त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्निया राज्यातील एका बागेमध्ये बसवण्यात आलेल्या गांधीजींच्या सहा फुटी पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे. या […]

तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल – सरसंघचालक
बातमी विदर्भ

तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल – सरसंघचालक

नागपूर : माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते, असे महात्मा गांधी म्हणत. स्वधर्म समजला तरच गांधीजींच्या स्वराज्याचा अर्थ समजेल, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. सेंटर फॉर पॉलसी स्टडीज या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास या लेखकद्वयींच्या मेकिंग ऑफ हिंदू पेट्रियट या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी भागवत यांच्या हस्ते […]

शेतकरी आंदोलनाचा फटका; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना
बातमी विदेश

शेतकरी आंदोलनाचा फटका; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन : कृषी कायद्यावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाचे भारताबाहेर पडसाद उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा भारतीय दूतावासाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्यानं महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला. भारतीय दूतावासाकडून या […]

घरात सापडली आजोबांची डायरी; त्यावर गांधी, नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी
देश बातमी

घरात सापडली आजोबांची डायरी; त्यावर गांधी, नेहरू-आंबेडकरांची स्वाक्षरी

आईसोबत घराची साफसफाई करत असताना एका व्यक्तीला त्याच्या आजोबांची जुनी डायरी सापडली. विशेष म्हणजे त्या डायरीमध्ये महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर आणि सी.व्ही. रमण यांच्यासारख्या ख्यातनाम व्यक्तींच्या स्वाक्षर्‍या आहेत. Been cleaning my Mom's place over the last few days. On Saturday we discovered something which I wasn't aware of was at my […]