महाराष्ट्र बंदचा तुमच्या जिल्ह्यात काय परिणाम?
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र बंदचा तुमच्या जिल्ह्यात काय परिणाम?

मुंबई : लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या बंदला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर परिणाम होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून या बंदला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळताना दिसत तुमच्या जिल्ह्यात काय परिणाम झाला आहे? पुणे बंद पुणे शहराच्या मध्य वस्तीत […]