थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर
काम-धंदा

थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास […]