देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी राज्यातील जनतेला […]

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
बातमी महाराष्ट्र

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी सोमवारी नियमावली जाहीर केली आहे. गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]

पुढील ४८ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता
बातमी महाराष्ट्र

पुढील ४८ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळ निवळून त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुलाब चक्रीवादळ […]

दाऊदच्या भावाने पैसे पुरविलेल्या 6 दहशतवाद्यांना अटक
देश बातमी

दाऊदच्या भावाने पैसे पुरविलेल्या 6 दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : नवी दिल्लीत पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा जणांपैकी दोन जणांना पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात सण […]

तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाउन!
बातमी महाराष्ट्र

तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाउन!

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन उपलब्धतेचा विचार करून साधारणपणे ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ कडक टाळेबंदी जाहीर केली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मांडली आहे. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य […]

पुढील ४ दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा
बातमी महाराष्ट्र

पुढील ४ दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागानं दिला अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. पण तरीही सावध आणि सतर्क राहणं आवश्यक आहे. कारण आता हवामान विभागाने राज्यातल्या काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा […]

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य
बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य

मुंबई : पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, […]

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड
देश बातमी

नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने तोडले रेकॉर्ड

नवी दिल्ली : दिल्ली आणि मुंबईला जोडणारा 8 लेन एक्‍सप्रेस-वेच्या संपूर्ण कॉरिडोरचं काम जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचं रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष्य आहे. हा देशातील सर्वात लांब एक्‍सप्रेस-वे असेल, जो तब्बल 1350 किलोमीटर लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेच्या एकूण 350 किलोमीटर रस्त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आणि 825 किमी बांधकाम प्रगती पथावर आहे. […]

१३ राज्यांतील सर्व्हेत उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री
राजकारण

१३ राज्यांतील सर्व्हेत उद्धव ठाकरे ठरले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री

नवी दिल्ली : पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात […]

देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रात

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट अजूनही काही भागात असल्याचे आढळून आले आहे. केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक रुग्ण आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केरळचे १४ आणि महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा […]