दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोकण बातमी

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा […]

महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य
राजकारण

महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात योग्यवेळी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. याच संदर्भात आज (ता. ०२) भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, ही ती वेळ नाही. करेक्ट कार्यक्रम याचा अर्थ येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत. ज्याला […]

आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; तर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
बातमी मुंबई

आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; तर हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील. अशी माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर द्द्वारे दिली आहे. त्याचबरोबर, रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त […]

”तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही”
राजकारण

”तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही”

मुंबई : “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे. मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. […]

आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या; उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा
राजकारण

आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या; उदयनराजेंचा राज्यसरकारला इशारा

सातारा : मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता 15 ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. मराठा आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व राज्यांना नोटीस पाठवण्याची महाराष्ट्र सरकारनं केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण द्या, अन्यथा आम्हाला विष पिरून मरु द्या, […]

चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला इशारा; मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…
राजकारण

चंद्रकांत पाटलांचा राज्यसरकारला इशारा; मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना समोरे जा, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडली, मात्र त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मराठा आरक्षणावरच स्थिगिती का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील […]

चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; संजय राठोडांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजकारण

चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; संजय राठोडांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नाशिक : आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं. मुख्यमंत्री साहेब खरचं खुर्ची एवढी वाईट आहे का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. 21 दिवस झाले तर एफआयआर देखील झाली नाही. मला विश्वास […]

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी
राजकारण

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश […]

नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….
राजकारण

नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल; शिवसेना म्हणजे….

सिंधुदुर्ग : ”कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांनाही शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात,” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे […]

आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा
राजकारण

आम्ही नारायण राणेंवर अन्याय करणार नाही, त्यांचा सन्मानच करु: अमित शहा

सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (7 फेब्रुवारी) भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. दरम्यान, राज्यात ऑपरेशन लोटसची असलेली धास्ती, राणेंनी आघाडी सरकारविरोधात उघडलेला मोर्चा, या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या […]