महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडीबाबात राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
राजकारण

महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडीबाबात राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करण्याच्या मुद्यांवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदी मंत्री उपस्थित होते. राज्यात पुढील वर्षी […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून याचा ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. कोरोनाकाळात इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे या […]

महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य
राजकारण

महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याच्या वेळेबाबत रावसाहेब दानवेंचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात योग्यवेळी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. याच संदर्भात आज (ता. ०२) भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रावसाहेब दानवे म्हणाले, ही ती वेळ नाही. करेक्ट कार्यक्रम याचा अर्थ येणाऱ्या ज्या आगामी निवडणुका आहेत. ज्याला […]

काँग्रेस राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक; पदोन्नती आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी
बातमी महाराष्ट्र

काँग्रेस राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक; पदोन्नती आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी

मुंबई : काँग्रेस राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक झाली असून पदोन्नती आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी जीआर काढून एका झटक्यात रद्द ठरवलं. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष असलेल्या पदोन्नती आरक्षण उपसमितीने हा अध्यादेश जारी केला आहे. मात्र, काँग्रेसनं या जीआरला तीव्र विरोध केला असून तो तातडीने […]

‘या’ अधिकाऱ्याच्या बदलीवरून तापले राजकारण; आढळरावांचा राज्य सरकारला घरचा आहेर
राजकारण

‘या’ अधिकाऱ्याच्या बदलीवरून तापले राजकारण; आढळरावांचा राज्य सरकारला घरचा आहेर

पुणे : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून कोरोनावर उपचार म्हणून लागत असलेल्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अशात अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची राज्य सरकारने केलेल्या बदलीवरून आता चांगलेच राजकारण तापले असून शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील रेमडिसिव्हर […]

आठ दिवसांत पडणार ठाकरे सरकारची तिसरी विकेट
राजकारण

आठ दिवसांत पडणार ठाकरे सरकारची तिसरी विकेट

मुंबई : पुढच्या आठ दिवसांत ठाकरे सरकारची तिसरी विकेट पडणार असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथून व्हर्च्युअल माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. एका तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. भाजपने हे प्रकरण लावून […]

शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत
राजकारण

शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत

पुणे : संजय राठोडांचा राजीनामा होतो आणि मुंडेंचा होत नाही. वाझेंना निलंबित केलं जातं देशमुखांना वाचवलं जातं. सरकारची प्रतिमा मुंडेंमुळं, देशमुखांमुळं डागाळली जात नाही का? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाव निर्माण करत आहे, शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत. असंही चंद्रकांत पाटील म्हंटल […]

राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतल्यास कोण असेल नवा गृहमंत्री?
राजकारण

राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजीनामा घेतल्यास कोण असेल नवा गृहमंत्री?

मुंबई : सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन वझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यानंतर आता फेरबदल करण्यात आले. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी अचानक दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीनं अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास त्यांच्या जागी कोणत्या नेत्याची गृहमंत्री […]

तुम्ही CM मेटेरियल आहात; सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
राजकारण

तुम्ही CM मेटेरियल आहात; सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

मुंबई : राज्यात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. मात्र आज अधिवेशनात झालेल्या एका वेगळ्याच गोष्टीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना […]

देवेंद्र फडणवीसांचा आरोप;  कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवण्यात राज्यसरकार अपयशी
राजकारण

देवेंद्र फडणवीसांचा आरोप; कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात ठेवण्यात राज्यसरकार अपयशी

मुंबई : “कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे हाताळणी केली असती तर राज्यातील ९ लाख ५५ हजार रुग्ण कमी असते. तसेच कोरोनामुळे मरण पावलेल्या ३० हजार ९०० करोना रुग्णांना महाराष्ट्र वाचवू शकला असता असं अहवाल सांगतो. मग आता यासाठी जबाबदार कोणाला धरायचं?”, असे अनेक प्रश्न विचारत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेचे […]