ICC RANKINGS : मिताली पुन्हा अव्वल; स्मृती मंधानालाही पहिल्या दहामध्ये स्थान
क्रीडा

ICC RANKINGS : मिताली पुन्हा अव्वल; स्मृती मंधानालाही पहिल्या दहामध्ये स्थान

मुंबई : भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसीच्या एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पुन्हा प्रथम स्थान मिळवले आहे. काल (ता. २०) जाहीर झालेल्या एकदिवसीय क्रमवारीत मितालीने ही कामगिरी केली. आता मितालीचे ७६२ रेटिंग गुण झाले आहेत. भारतीय कर्णधार आतापर्यंतच्या एकदिवसीय कारकीर्दीत नवव्यांदा प्रथम क्रमांकावर पोहोचली आहे. १६ वर्षांपूर्वी तिने पहिल्यांदा अव्वल स्थान मिळवले […]

भारत-इंग्लंड महिला कसोटी : राणाच्या अर्धशतकामुळे कसोटी अनिर्णीत
क्रीडा

भारत-इंग्लंड महिला कसोटी : राणाच्या अर्धशतकामुळे कसोटी अनिर्णीत

ब्रिस्टल : स्नेह राणाच्या झुंजार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर फॉलोऑनंतरही भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आहे. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८०) तानिया भाटियाच्या साथीने नवव्या गडय़ासाठी १०४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात १२१ षटकांत ८ बाद ३४४ धावा करता आल्या. भाटियाने नाबाद ४४ धावा […]

पाचव्या सामन्यातही भारताचा पराभव; आफ्रिकेचा 4-1ने विजय
क्रीडा

पाचव्या सामन्यातही भारताचा पराभव; आफ्रिकेचा 4-1ने विजय

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. आफ्रिका संघाने भारताला 5 गड्यांनी धूळ चारली. या विजयासह आफ्रिकाने पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 4-1 अशी जिंकली. बोशच्या अर्धशतकी खेळीमुळे तिला सामनावीर तर, लिझेली ली हिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताच्या 189 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना 30 धावांच्या […]