महिलांसाठी एनडीएची दारे खुली; प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू
देश बातमी

महिलांसाठी एनडीएची दारे खुली; प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : महिलांसाठी एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी)ची द्वारे आता खुली झाली आहेत. या संधीपासून मुलींना वंचित ठेवणाऱ्या मानसिकतेवर कठोर ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी दिली होती. याबाबतची अधिसूचना प्रसृत करण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) दिले होते. त्यानंतर आता याबाबतची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एनडीएमध्ये प्रवेशासाठी आता […]

पुणे : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न
पुणे बातमी

पुणे : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न

पुणे : पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीचा ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयने तरुणीचा किस करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी या तरुणीचा भाऊ देखील तिच्या सोबत असल्याने, जबरदस्तीने किस घेण्याचा प्रकार टळला आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. ही तरुणी […]

देहविक्रीस नकार देणाऱ्या पत्नीसोबत पतीचं अनैसर्गिक कृत्य
देश बातमी

देहविक्रीस नकार देणाऱ्या पत्नीसोबत पतीचं अनैसर्गिक कृत्य

नवी दिल्ली : पत्नीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने पतीने गुप्तांगात दारुची बाटली घातल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली आहे. पीडित महिला आणि आरोपी १० वर्षांपासून एकत्र आहेत. महिलेने आरोपी पतीविरोधात चंद्रशेखरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पैशांसाठी पती आपल्याला देहविक्री करण्यास जबरदस्ती करत होता असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. महिलेने आपल्या आईला सगळा घटनाक्रम सांगितला. […]

धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग
इतर

धक्कादायक ! बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं महिलेने कापलं गुप्तांग

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच महिलेने गुप्तांग कापल्याचा प्रकार घडला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा महिलेचा पती घराबाहेर […]

महिलांना NDA मध्ये प्रवेश का नाही?: सर्वोच्च न्यायालायची केंद्राला नोटीस
देश बातमी

महिलांना NDA मध्ये प्रवेश का नाही?: सर्वोच्च न्यायालायची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली : नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नावल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सर्वोच्च नायायालयात अ‌ॅड. कुश कार्ला जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान, न्यायालयाने नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातील याचिकेवर बाजू मांडण्यासाठी संरक्षण मंत्रालय, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन डिफेन्स […]

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर
राजकारण

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई : ”मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे तिचा विकास होणं आवश्यक आहे. मात्र, असे करताना महाराष्ट्रातील कुठल्याही भागावर अन्याय झालेला नाही. त्यामुळे भाजपने केलेला आरोप बिनबुडाचा आहे. उलट फडणवीस सरकारने विदर्भाला दिलेल्या निधीमध्ये आम्ही तीन टक्क्यांनी वाढ केली. तसेच, मराठवाड्यालाही 18 टक्के निधी देण्यात आला आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते […]

या अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली; देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर टीका
राजकारण

या अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली; देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात राज्याची अर्थव्यवस्थेला कोलमडून गेली असताना महाविकास आघाडी सरकारने आज दुसरा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात देखील सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे. तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीची घोषणा देखील […]

अर्थसंकल्पीय अधिवेशन: महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत
बातमी महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन: महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांत शुल्कात सवलत

मुंबई : ”आजच्या महिला दिनी आता मी विद्यार्थीनी, गृहिणी आणि कष्टकरी महिलांसाठी शासनाच्या नव्या योजना जाहीर करत आहे. ज्या महिलेमुळे घऱाला घरपण येतं त्या घरावर तिचं नाव असावं ही माझ्या माय भगिनींची अपेक्षा अवाजवी नाही. महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे,” असे म्हणत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास […]

शबनमला फाशी दिल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण क्षण असेल; महंत परमहंस
देश बातमी

शबनमला फाशी दिल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्भाग्यपूर्ण क्षण असेल; महंत परमहंस

लखनऊ: स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव असून उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. मात्र काळात फाशीची शिक्षा होणारी […]

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला होणार फाशी…
देश बातमी

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला आरोपीला होणार फाशी…

उत्तरप्रदेश : स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव असून उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. शबनमने आपला प्रियकर […]