विराट कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम
क्रीडा

विराट कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा विक्रम

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला जात असताना विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारतासाठी सर्वाधिक वेळा कर्णधारपद भूषविण्याचा मान त्याला मिळाला आहे. विराट कोहलीने ६१ कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. यापूर्वी हा विक्रम महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने ६० सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. […]

धोनीकडून विराटचे दोन शब्दांत वर्णन; जिंकली नेटीझन्सची मने
क्रीडा

धोनीकडून विराटचे दोन शब्दांत वर्णन; जिंकली नेटीझन्सची मने

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला इंस्टाग्रामवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी असलेले आपले संबंध दोन शब्दांत सांगण्यासाठी एक प्रश्न विचारण्यात आला. यावर विराटने भन्नाट उत्तर देत नेटीझन्सनची मने जिंकली आहेत. विश्वास आणि आदर असे शब्द विराटने धोनीविषयी वापरले आहेत. विराटने धोनीचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी रवीचंद्रन […]

धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार लवकरच साखरपुडा
क्रीडा

धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार लवकरच साखरपुडा

मुंबई : अभिनेत्री राय लक्ष्मी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. राय लक्ष्मी क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीची एक्स गर्लफ्रेंड होती. आता राय लक्ष्मी मागचं सगळं विसरून नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहे. ती तिच्या पार्टनरसोबत साखरपुडा करणार आहे. तिच्या साखरपुड्याची तारीख देखील सोशल मीडियावर जाहीर केली. ‘गेल्या अनेक दिवसांपासून लोक मला एक प्रश्न विचारत आहेत. आता मी […]

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा धोनी पहिला खेळाडू
क्रीडा

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा धोनी पहिला खेळाडू

चेन्नई : चेन्नईच्या संघाने आयपीएल 2020मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. या कामगिरीमुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करण्यात आली. पण तरीदेखील चेन्नईने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला यंदा होणाऱ्या हंगामासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवलं. संघात करारबद्ध ठेवण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश झाला आणि त्यामुळे महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या इतिहासात एक पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये १५० कोटींची […]

विराट कोहली मोडणार कसोटीतील धोनी-पॉण्टिंगचे हे विक्रम!
क्रीडा

विराट कोहली मोडणार कसोटीतील धोनी-पॉण्टिंगचे हे विक्रम!

चेन्नई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. मागच्यावर्षी शतक करण्यात अपयशी ठरलेला विराट यावर्षी पुन्हा एकदा जोरदार कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने भारतात 21 टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर विराटच्या नेतृत्वात भारताने मायभूमीत […]

IndvsAus : कोहलीचं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम
क्रीडा

IndvsAus : कोहलीचं अर्धशतक, मोडला धोनीचा विक्रम

अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकाबरोबरच कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराटने अजिंक्य रहाणेच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकवालं. कसोटी क्रिकेटमधलं विराटचं हे २३ वं अर्धशतक ठरलं. या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय […]