चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव
क्रीडा

चेन्नईने रोखला आरसीबीचा विजयरथ; बंगळुरुचा दारुण पराभव

मुंबई : आयपीएल २०२१मध्ये सुरु असलेला आरसीबीचा विजयरथ रोखण्यात चेन्नई सुपर किंग्सला यश आले आहे. बंगळुरुचा चेन्नईने दारुण पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नईचा हा सलग चौथा विजय ठरला. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी चेन्नईच्या डावाची सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या […]

धोनीचा पराक्रम; अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव कर्णधार
क्रीडा

धोनीचा पराक्रम; अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव कर्णधार

मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. काल (ता. १९) राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने चेन्नईचा कर्णधार म्हणून त्याचा २००व्या वेळी नेतृत्व केले आहे. आजच्या दिवशी चेन्नईने २००८ मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला होता. त्या सामन्यात धोनीने सराव सत्राला हजेरी लावली नव्हती. संघातील खेळाडूंना तो थेट बसमध्ये भेटला होता. […]

महेंद्रसिंह धोनीला डबल झटका; पराभवानंतर कारवाई
क्रीडा

महेंद्रसिंह धोनीला डबल झटका; पराभवानंतर कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सकडून चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला आणखी एक झटका बसला आहे. सामन्यात स्लो-ओव्हर रेटसाठी धोनीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. महेंद्रसिंह धोनीला एकूण १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई संघाने दिल्लीसमोर १८९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्लीचा संघ आक्रमकपणे मैदानात उतरला होता. चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाई […]

शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय
क्रीडा

शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय

मुंबई : शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात दिली. त्यामुळे चेल्याने गुरुला मात दिली असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू झाली आहे. कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करू दिली. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मात्र, दुसऱ्याच […]

शास्त्री गुरुजींचे धोनी पंतवरील ते ट्विट जोरदार व्हायरल
क्रीडा

शास्त्री गुरुजींचे धोनी पंतवरील ते ट्विट जोरदार व्हायरल

मुंबई : आयपीएल2021चा आज दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात होत आहे. एकीकडे अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आहे, तर दुसरीकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणवला जाणारा ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे. सर्वांना या द्वंद्वाची उत्सुकता लागली होती. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या उत्सुकतेपोटी एक […]

विराटचे धोनी-अझरुद्दीनच्या यादीत स्थान; असा पराक्रम कराणारा तिसरा कर्णधार
क्रीडा

विराटचे धोनी-अझरुद्दीनच्या यादीत स्थान; असा पराक्रम कराणारा तिसरा कर्णधार

पुणे : विराट कोहली भारतासाठी 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. कोहली आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या यादीत सामील झाला आहे. विराटपूर्वी, धोनी आणि अझरुद्दीन यांनी 200 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. अझरुद्दीनने 221 सामन्यांत तर, धोनीने 332 सामन्यांत कर्णधारपद सांभाळले आहे. जानेवारी 2017मध्ये टीम इंडियाच्या तिन्ही प्रकारात कर्णधार […]

अफगाणिस्तानच्या या खेळाडूची महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
क्रीडा

अफगाणिस्तानच्या या खेळाडूची महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

नवी दिल्ली : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाणने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तो आता धोनीबरोबर सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत 41 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने जिंकले आहेत. कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीने 72 सामन्यांत 41 विजय मिळवले आहेत. तर, 28 सामन्यांमध्ये त्याला पराभवाला […]

कोहली द ग्रेट; मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम
क्रीडा

कोहली द ग्रेट; मोडला धोनीचा सर्वात मोठा विक्रम

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंड संघाचा दहा विकेटनं दारुण पराभव केला. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा मायदेशातील हा २२ वा कसोटी विजय होता. या विजयासह विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या विक्रमाची नोंद विराट कोहलीच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम […]

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ
क्रीडा

असा असेल धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा संघ

चेन्नई : आयपीएलच्या 14व्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. लिलावातून चेन्नई सुपर किंग्जने एकूण 6 खेळाडू खरेदी केले आहेत. या 6 खेळाडूंपैकी 5 भारतीय तर 1 परदेशी खेळाडू आहेत. या 6 खेळाडूंवर चेन्नईने एकूण 17 कोटी 35 लाख खर्च केले आहेत. आयपीएलमधील दुसरी सर्वात यशस्वी टीम […]

धोनी पार्थिवनंतर आणखी एका भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्ती
क्रीडा

धोनी पार्थिवनंतर आणखी एका भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्ती

नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी आणि पार्थिव पटेल यांच्यानंतर भारताच्या आणखी एका यष्टीरक्षक फलंदाजाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. नमन ओझानं सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्ये प्रदेशकडून खेळणाऱ्या ३७ वर्षीय ओझानं एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. ओझानं १४६ प्रथम श्रेणी सामन्यांत […]