राज्यातील चित्रपट, नाट्यगृहे या तारखेपासून होणार सुरु; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राज्यातील चित्रपट, नाट्यगृहे या तारखेपासून होणार सुरु; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारने शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान वर्षा येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला. कोरोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली […]

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे
बातमी महाराष्ट्र

निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे : रावसाहेब दानवे

मुंबई : निर्यात क्षेत्राला चालना मिळावी यासाठी केंद्र शासनातर्फे अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. देशातून 400 बिलीयन डॉलर एवढे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे उद्गार केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले आहेत. येथील जागतिक व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर) येथे दोन […]

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. […]

उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले…
राजकारण

उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले…

मुंबई : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. याच दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे चांगल्या गोष्टी वाढवायला हव्यात. दुर्दैवाने काय होतं, आजचं जे वातावरण आहे, थोडं सावधानतेने […]

…तर राज्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन
बातमी महाराष्ट्र

…तर राज्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन

पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ठाकरे म्हणाले, ‘अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी […]

बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
पुणे बातमी

बालाजी तांबे काळाच्या पडद्याआड; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे. कोण होते […]

दुकानांच्या वेळा ८ वाजेपर्यंत; मुंबई लोकल बंदच! मुख्यमंत्र्यांची घोषणा
बातमी महाराष्ट्र

दुकानांच्या वेळा ८ वाजेपर्यंत; मुंबई लोकल बंदच! मुख्यमंत्र्यांची घोषणा

सांगली : राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच, मुंबई लोकलबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीच घोषणा न केल्याने लोकल बंदच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सांगली दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत […]

२५ जिल्ह्यांत निर्बंध होणार शिथिल; राजेश टोपेंची घोषणा
बातमी महाराष्ट्र

२५ जिल्ह्यांत निर्बंध होणार शिथिल; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्यातील निर्बंधासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, […]

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोकण बातमी

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा […]

आनंदाची बातमी ! मुंबईत मिळाली शूटिंगला सशर्त परवानगी
मनोरंजन

आनंदाची बातमी ! मुंबईत मिळाली शूटिंगला सशर्त परवानगी

मुंबई : मुंबईतील मनोरंजन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. हिंदी चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्परन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही या संघटनेने दिली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सशर्त परवानगी दिली आहे. चित्रपट […]