पुण्यातील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू; राज्यापाठोपाठ केंद्राकडून मदत जाहीर
पुणे बातमी

पुण्यातील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू; राज्यापाठोपाठ केंद्राकडून मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 महिला कामगार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 37 पैकी काही कामगार बाहेर पडले. तर 10 कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, 18 कामगार अडकले होते. नंतर या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. […]