‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ने वादंग; मोदी सरकारच्या निर्णायक हालचालींना वेग
राजकारण

‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ने वादंग; मोदी सरकारच्या निर्णायक हालचालींना वेग

नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेची जोरदार तयारी सुरू असताना मंगळवारी देशाच्या नावावरून अचानक वादंग उद्भवला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खासदार व इतर प्रतिनिधींना धाडलेल्या जी-२० संदर्भातील अधिकृत निमंत्रणात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘द प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख असल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता […]

मोदी सरकारद्वारे मेगा विक्री: या ६ कंपन्या लवकरच विकल्या जाणार
देश बातमी

मोदी सरकारद्वारे मेगा विक्री: या ६ कंपन्या लवकरच विकल्या जाणार

नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या या आर्थिक वर्षात आणखी ६ सरकारी कंपन्या विकण्याची मोदी सरकारची योजना आहे. बीपीसीएल (BPCL) व्यतिरिक्त बीईएमएल (BEML), शिपिंग कॉर्प (Shipping Corp), पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांचा यामध्ये समावेश आहे. बीपीसीएलच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, बीईएमएल, शिपिंग कॉर्प, पवन हंस, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक आणि नीलांचल इस्पात यांची […]

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; केंद्राकडून एवढ्या कोटींची मदत जाहीर
देश बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा; केंद्राकडून एवढ्या कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने […]

यामागे मोदी सरकार नाही तर कोण?; भाजपनेत्यांचा यांचा थेट सवाल
राजकारण

यामागे मोदी सरकार नाही तर कोण?; भाजपनेत्यांचा यांचा थेट सवाल

नवी दिल्ली : पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. काँग्रेसनेते खा. राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही पेगॅससद्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. अधिवेशनाच्या […]

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात बांगलादेशी नागरिकाचा समावेश
राजकारण

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात बांगलादेशी नागरिकाचा समावेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या मंत्रिमंडळात निसिथ प्रामाणिक यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. प्रामाणिक हे बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांच्याकडील कागदपत्रांची नीट चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी केली आहे. बोरा यांनी याबाबत पंतप्रधानांना पत्रच लिहलं आहे. बोरा […]

मोदी सरकारची धूळफेक; मोफतऐवजी केवळ ३५% मोफत, तर ६५% विकत लसीकरण
पुणे बातमी

मोदी सरकारची धूळफेक; मोफतऐवजी केवळ ३५% मोफत, तर ६५% विकत लसीकरण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात (२१ जून पासून) १८ वर्षापुढील सर्वांना ७५% लसीकरण, मोफत करण्याचे धोरण जाहीर केले. मात्र सरकारी मोफत लसीकरण केंद्रावर लसींचा पुरवठा, केंद्र सरकार अतिशय तोकडेपणाने करत असल्याचे समोर आले असून आले असून, केंद्राच्या वाट्याच्या ७५% मोफत लसी पुरवण्यात मोदी सरकार कमी पडत आहे व एक प्रकारे टाळाटाळ सुरू असल्याचेच दिसत […]

राजीनाम्यासाठी १२ मंत्र्यांना कोणी केले फोन? अशी पार पडली प्रक्रिया
राजकारण

राजीनाम्यासाठी १२ मंत्र्यांना कोणी केले फोन? अशी पार पडली प्रक्रिया

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. यामध्ये नव्या चेहऱ्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा जुन्या चेहऱ्यांच्या राजीनाम्याची झाली. केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा या १२ मंत्र्यांनी कसा काय एवढ्या सहजासहजी दिला असेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. खूप सहजतेनं केंद्रिय मंत्रिमंडळातलील हा खांदेपालट झाला. यातील काहीजण तर मोदी सरकारच्या पहिल्या काळातही मंत्री […]

अखेर ४३ मंत्र्यांच्या नावाची घोषणा; पाहा नवीन सदस्यांची यादी
राजकारण

अखेर ४३ मंत्र्यांच्या नावाची घोषणा; पाहा नवीन सदस्यांची यादी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यासहीत राज्यातील एकूण चार खासदारांना मंत्रीपद मिळालं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ही चर्चा खरी ठरली असून, अखेर आज […]

मोदी सरकारचा मोठा निर्णय; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात
देश बातमी

मोदी सरकारचा मोठा निर्णय; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात

नवी दिल्ली : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये २० टक्के कपात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने आपल्या विभागांमधील आणि मंत्रालयांमधील खर्चावर आळा घालण्याचे आदेश दिले आहेत. ओव्हरटाइम भत्ता आणि बक्षीसांसारख्या खर्चामध्ये २० टक्के कपात करण्यात येणार आहे. जाहिराती, प्रसिद्धी, जादा कामाचा भत्ता, बक्षिसे, घरगुती व परदेशी प्रवास खर्च, किरकोळ […]

मोदी सरकारचा अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका; ‘प्रत्येक घरात रेशन योजने’ला स्थगिती
राजकारण

मोदी सरकारचा अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका; ‘प्रत्येक घरात रेशन योजने’ला स्थगिती

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारनं दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारला मोठा झटका दिला आहे. येत्या २५ मार्चपासून ही योजना दिल्लीत सुरू होणार होती. परंतु दिल्ली सरकारच्या या डोअर स्टेप डिलिव्हरी योजनेवर केंद्र सरकारनं स्थगिती आणली आहे. केंद्र सरकारनं दिल्ली सरकारच्या अन्न पुरवठा विभागाच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. यानुसार केंद्र सरकारनं दिल्लीत २५ मार्चपासून सुरू […]