विरुष्काच्या आवाहनाला प्रतिसाद देत चहलची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत
क्रीडा

विरुष्काच्या आवाहनाला प्रतिसाद देत चहलची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी शुक्रवारी एक मदत निधी उभारला आहे. त्याचबरोबर या जोडप्याने २ कोटी रुपयांची देणगी दिली आणि सांगितले की ७ कोटी रुपये संकलित करण्याची त्यांची अपेक्षा आहे. हा निधी देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करेल. भारतीय संघ आणि […]

चहलबाबत विधान करणं युवराजला पडलं महागात; गुन्हा दाखल
क्रीडा

चहलबाबत विधान करणं युवराजला पडलं महागात; गुन्हा दाखल

मुंबई : टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंहला इन्स्टाग्रामवरील एका लाईव्ह कार्यक्रमात युजवेंद्र चहलबद्दल केलेलं विधान चांगलंच भोवलं आहे. युवराज सिंहवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरयणातील हिसारमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली असून यामध्ये त्याच्यावर दलित समाजाचा अपमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. युवराज सिंह 1 जून 2020 रोजी एका लाईव्ह कार्यक्रमात […]

दुसऱ्या टी-२० सामन्यात चहलच्या नावावर नकोसा विक्रम
क्रीडा

दुसऱ्या टी-२० सामन्यात चहलच्या नावावर नकोसा विक्रम

सिडनी : पहिल्या सामनावीर ठरलेल्या चहलने दुसऱ्या टी-२० सामन्यात खूपच खराब कामगिरी केली असून त्याच्या नावावर एक नको अशा विक्रमाची नोंद झाली आहे. आपल्या ४ षटकांच्या कोट्यात चहलने तब्बल ५१ धावा देत अवघा एक बळी घेतला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तीनवेळा ५० पेक्षा जास्त धावा देणारा चहल हा एकमेव फिरकीपटू ठरला आहे. गलथान क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांच्या […]