महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मोठा निर्णय; हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स!
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्र युवक काँग्रेसचा मोठा निर्णय; हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स!

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाइन वॉरियर्स आहेत, त्या सर्वांना 1 लाख रुपयांपर्यंतचा मेडिक्लेम इन्शुरन्स पुरवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेशााध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जाहीर केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करून राज्यभरात जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. रुग्णांना […]

हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता
राजकारण

हास्यास्पद ! काँग्रेसने सरचिटणीस म्हणून निवडला भाजपचा नेता

भोपाळ : देशात एक प्रकारे काँग्रेसचा परतीचा प्रवास चालू झाल्याचे त्यांनी केलेल्या काही कामामधूनच सातत्याने दिसत असते. आता अशीच एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. मध्य प्रदेशात युवक काँग्रेसकडून चक्क भाजपनेत्याची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काँग्रेसने सरचिटणीसपदी निवड केली आहे. यानंतर पक्षाने तात्काळ चुक दुरुस्त केली. […]