उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ४५ मुलांचा मृत्यू
देश बातमी

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ४५ मुलांचा मृत्यू

लखनौ : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये डेंग्यूच्या तापामुळे १० दिवसात सुमारे ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १८६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात सुमारे ४५ मुले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर फिरोजाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वॉर्डमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने पहिली ते […]

अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत
देश बातमी

अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत

लखनौ : अलिगढ विमानतळाला कल्याण सिंह यांचं नाव देण्यात येईल, असे संकेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. आज, आम्ही कल्याण सिंह यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अलीगढच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये आणले […]

मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; थेट २४ टक्क्यांवर घसरण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घसरण झाली आहे. मागील वर्षभरामध्ये मोदींची लोकप्रियता तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे. […]

कोरोना नियमावलीबाबत उत्तरप्रदेश सरकारचा मोठा निर्णय
देश बातमी

कोरोना नियमावलीबाबत उत्तरप्रदेश सरकारचा मोठा निर्णय

लखनऊ : कोरोना नियमावलीबाबत उत्तर प्रदेशात बाहेरून राज्यात येणाऱ्यांसाठी आता कठोर नियमावली असणार आहे. कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणं आता अनिवार्य असणार आहे. योगी सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या राज्यातून उत्तर प्रदेशात येणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय घेण्यात आला […]

उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा
देश बातमी

उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला फडणवीसांचा पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरणाला पाठिंबा दर्शविला आहे. इतकंच नाही तर गरज पडल्यास संपूर्ण देशामध्ये हे धोरण लागू करण्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या राज्यांमध्ये लोकसंख्येसंदर्भातील कायदा असलाच पाहिजे असं मत फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. लोकसंख्या दिनाच्या दिवशीच उत्तर […]

बाबा रामदेव अन् योगी आदित्यनाथ थेट अभ्यासक्रमात
देश बातमी

बाबा रामदेव अन् योगी आदित्यनाथ थेट अभ्यासक्रमात

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांना आता योगातील तत्वज्ञ मानून त्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा देखील आता अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापिठात आता विद्यार्थ्यी योगी आदित्यानाथ आणि रामदेब बाबा यांच्या विषयी अभ्यास करणार आहेत. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने यांचा अभ्यासक्रमात […]

तुमच्या राज्यातल्या लोकांवर लक्ष द्या; योगींना काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा सल्ला!
देश बातमी

तुमच्या राज्यातल्या लोकांवर लक्ष द्या; योगींना काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा सल्ला!

नवी दिल्ली : काँग्रेस नेते पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मालेरकोटला पंजाबचा २३वा जिल्हा घोषित केल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत त्यावर टीका-टिप्पणी केली होती. आता मुख्यमंत्री अमरिंदर सिंग भडकले असून, त्यांनी मुख्यमंत्री योगींना प्रत्युत्तर दिलं आहे. योगींनी पंजाबमधील प्रकरणांपासून दूर राहीलं पाहिजे. भाजपच्या विभाजनकारी व विनाशकारी सरकारच्या तुलनेत पंजाबमध्ये बरीच चांगली […]

उत्तर प्रदेशात विनामास्क आढळल्यास होणार १० हजार दंड
देश बातमी

उत्तर प्रदेशात विनामास्क आढळल्यास होणार १० हजार दंड

लखनौ : देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून दिल्ली, राजस्थानपाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारनंही वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशा एकाच दिवसात २० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे विनामास्क आढळल्यास उत्तप्रदेशात १० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात गुरुवारी दिवसभरात २० हजार ५१० रुग्ण आढळून आले. […]

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल

लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवी दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवी दिल्याचे दिसून येत आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. […]

तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….
देश बातमी

तुमच्या गाडीवर जातीवाचक शब्द आहेत? मग लगेच काढून टाका; नाहीतर….

लखनऊ : तुमच्या कोणत्याही वाहनांवर जर एखादा जातीवाचक शब्द लिहिलेला असेल तर तो लगेच काढून टाका. नाहीतर तत्काळ हटवा, अन्यथा तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्या गाडीवर खान, यादव, क्षत्रिय, पंडित, राजपूत, मौर्य, जाट यांसारख्या जातिसूचक शब्दांचा वापर केलेला असेल तर तुमची गाडी जप्तही केली जाऊ शकते. याचे कारण म्हणजे उत्तरप्रदेश सरकारने जातिसूचक […]