युक्रेनमध्ये रहिवासी इमारतीवर कोसळली मिसाईल; स्फोटानं कीव्ह हादरलं
बातमी विदेश

युक्रेनमध्ये रहिवासी इमारतीवर कोसळली मिसाईल; स्फोटानं कीव्ह हादरलं

कीव्ह, युक्रेन : रशियासमोर गुडघे टेकण्यास नकार देणाऱ्या युक्रेनची राजधानी ‘कीव्ह’वर रशियाच्या हल्ल्याचा आजचा तिसरा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईलद्वारे हल्ले सुरू आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये एका जोरदार स्फोटाचा आवाज अनेकांनी ऐकला. रशियाच्या एका मिसाईलनं एका अत्त्युच्च रहिवासी इमारतीला निशाण्यावर घेतल्याचा दावा युक्रेन सरकारकडून करण्यात आलाय. या हल्ल्याचा एक व्हिडिओ ‘बीएनओ न्यूज’नं शेअर केला आहे. […]

युक्रेनवर हल्ला चढवणाऱ्या रशियाला मोठा फटका, ३५०० सैनिक ठार
बातमी विदेश

युक्रेनवर हल्ला चढवणाऱ्या रशियाला मोठा फटका, ३५०० सैनिक ठार

मॉस्को / कीव : रशिया आणि युक्रेन दरम्यान आता प्रत्यक्ष युद्धाला सुरूवात झालीय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर रशियाकडून युक्रेनची राजधानी ‘कीव’वर हल्ला चढवण्यात आला. युक्रेनचा एअरबेस आणि एअर डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय. युक्रेनवर हल्ला चढवणाऱ्या रशियाला मोठा फटका युक्रेनकडून रशियाच्या नुकसानीची एक यादीच […]

युद्धाचा भडका; रशियाच्या हल्ल्यात ७ ठार, तर युक्रेनने ५ लढाऊ विमानं, २ हेलिकॉप्टर पाडली
बातमी विदेश

युद्धाचा भडका; रशियाच्या हल्ल्यात ७ ठार, तर युक्रेनने ५ लढाऊ विमानं, २ हेलिकॉप्टर पाडली

युक्रेन/ नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला (ukraine russia crisis) केल्यानंतर आता रशियान सैनिक आणि रणगाडे युक्रेनमध्ये घुसले आहेत. युक्रेनमध्ये रशियाने सैन्य कारवाई सुरू केली आहे. अेरिकेने रशियाला गंभीरा इशारा दिला आहे. तर चीनने हा वाद शांततेत मिटवण्याचं आवाहन केलं आहे. पण रशियाने केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले आहे. तर ९ जखमी झाल्याची […]

‘पळणार नाही, झुकणार नाही, आम्ही लढणार…’ युक्रेनचं जगभरातील नागरिकांना भावूक आवाहन
बातमी विदेश

‘पळणार नाही, झुकणार नाही, आम्ही लढणार…’ युक्रेनचं जगभरातील नागरिकांना भावूक आवाहन

मॉस्को / कीव : रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्याची भीती आता सत्यात उतरलीय. रशियन सैन्यानं युक्रेनच्या राजधानीला लक्ष्य करत युक्रेनियन सैन्यावर हल्ला चढवला आहे. गुरुवारी सकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्रास्त्र खाली टाकून शरणागती पत्करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच लष्करी कारवाईचेही आदेश दिले होते. एवढं मोठं पाऊल उचलूनही युक्रेनवर हल्ला करण्याचा आपला कोणताही […]

लहान मुलांसाठी कोरोना लस तयार; या महिन्यात होणार लाँच
बातमी विदेश

लहान मुलांसाठी कोरोना लस तयार; या महिन्यात होणार लाँच

नवी दिल्ली : लहान मुलांनाही लवकरात लवकर कोरोना लस देण्याची धडपड सुरू आहे. लहान मुलांसाठी खास कोरोना लस तयार करण्यात आली आहे. नेझल स्प्रे स्वरूपात ही लस तयार करण्यात आली आहे. रशियामध्ये ही लस तयार केली असून ती सप्टेंबरमध्येच लाँच केली जाणार आहे. सध्या भारतात परवानगी मिळालेली रशियाची स्पुतनिकV लसच आहे. गॅमेलिया इन्स्टिट्यूटचे प्रमुख अॅलेक्झांडर […]

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस
देश बातमी

मोठी बातमी ! पुढच्या आठवड्यापासून मिळणार स्पुटनिक व्ही लस

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना स्पुटनिक व्ही लस कधी मिळणार हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप भारतात आली […]

कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग
बातमी विदेश

कोरोनापाठोपाठ जगासमोर नवे संकट; पोल्ट्री फार्म कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग

नवी दिल्ली: कोरोना विषाणूपाठोपाठ आता आणखी एक नवं संकट जगासमोर उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणं म्हणजे आतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) संसर्ग आता मानवालाही झाला आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे […]