राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारातील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव वगळले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करण्यावर राजीव गांधी यांनी भर दिला होता. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम व […]

खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान
राजकारण

खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान

पुणे : खेलरत्न पुरस्कारतील राजीव गांधींचे नांव काढणे हा दिवंगत पंतप्रधान व राष्ट्रीय नेतृत्वाचा अवमान असून, लोकशाही संसदीय मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. देशास शरम वाटावी असे कृत्य मोदी सरकार कडून घडले आहे. यास काळही माफ करणार नाही. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे वतीने खेलरत्न पुरस्कारतील […]

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
देश बातमी

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काल(ता. २०) गुरूवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींची जन्मठेपेची शिक्षा माफ करावी व त्यांच्या सुटका केली जावी, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या शिफारसीचा स्वीकार करावा आणि राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची शिक्षा माफ करण्याचा आणि त्यांच्या […]