सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?
मनोरंजन

सई ताम्हणकर करणार होती राज कुंद्राच्या चित्रपटात काम?

मुंबई : उद्योगपती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर याच प्रकरणात सध्या जामीनावर सुटलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक खुलासा केला आहे. राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत काम करणार होता असे गहनाने सांगितले आहे. त्यामुळे सई ताम्हणकर […]

मुंबई पोलिसांचा शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा
बातमी मुंबई

मुंबई पोलिसांचा शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा

मुंबई : उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी सोमवारी अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर आज (ता. २३) मुंबई पोलिसांनी याचसंदर्भात राजची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला. यासंदर्भातील वृत्त डीएनए या वेबसाईटने दिलं आहे. शुक्रवारी मुंबई न्यायालयाने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्याचे सहकारी रायन तोरपेला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. […]

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटक
बातमी मुंबई

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणी अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची […]