मनसेच्या नादाला लागू नका! पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला पाहिजे
राजकारण

मनसेच्या नादाला लागू नका! पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला पाहिजे

पुणे : मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले विविध विषयांवर बोलत होते. भाजप मनसेच्या नादाला लागल्यास ‘रिपाइं’ भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर ‘आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,’ असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे […]

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रिय मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी
राजकारण

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; केंद्रिय मंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय गोंधळावर केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आठवले यांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकार कोरोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं असल्याची टीकाही केली आहे. अनिल […]

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका
राजकारण

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे: रामदास आठवलेंची टीका

पालघर : पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. अशी सणसणीत टीका रिपब्लिक पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी […]

रामदास आठवलेंचा राहुल गांधीना सल्ला; म्हणाले…
राजकारण

रामदास आठवलेंचा राहुल गांधीना सल्ला; म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या ‘हम दो हमारे दो’ धोरणावरून टीका केली होती. “हम दो, हमारे दो’चे हे सरकार आहे”, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आता राहुल गांधींच्या ‘या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे. […]

या दोन व्यक्तींना भारतरत्न देण्याची केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी
राजकारण

या दोन व्यक्तींना भारतरत्न देण्याची केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना भारतरत्न मिळावा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन, दलित समाजाला सुमारे 100 वर्षांपूर्वी शिक्षणाची दारे खुली केली. विविध सुधारणा घडवून आणल्या परंतु त्यांचे कार्य अजूनही दुर्लक्षित राहीले आहे अशा थोर महापुरुषाला भारतरत्न मिळाला पाहिजे. तसेच, साहित्य विश्वात उपेक्षित, दलित, कष्टकरी समाजाचे दुःख, वेदना […]

रामदास आठवले या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार
पुणे बातमी

रामदास आठवले या प्रश्नांसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासह विविध मातंग समाजाच्या प्रश्नासाठी राज्यातील मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांसह शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या राज्यव्यापी परिषदेत जाहीर केले. मातंग समाजाच्या अडचणी आणि प्रमुख प्रश्न जाणून घेण्यासाठी मातंग समाजातील […]

औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका
राजकारण

औरंगाबादच्या नामांतरावर रामदास आठवलेंनी मांडली भूमिका

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही पक्षांनी नामांतराला पाठिंबा दिला आहे. तर, काँग्रेसनं कडाडून विरोध दर्शवला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘औरंगाबादचं नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील,’ असं आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं […]

कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा
राजकारण

कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी, कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच, यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी […]

गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू
राजकारण

गृहमंत्र्यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या दिल्यात हटके शुभेच्छा; तुम्हालाही येईल हसू

मुंबई : केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमीत्त राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवलेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हे मात्र नक्की ! बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी ! बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी ! पण, आज दिवस आहे जल्लोषाचा […]

आठवले म्हणतात, ‘तर मी मंत्रालयात कसा जाऊ’
राजकारण

आठवले म्हणतात, ‘तर मी मंत्रालयात कसा जाऊ’

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे. आठवले म्हणतात, राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी […]