रामायणात रावणाची भूमिका अजरामर करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन
मनोरंजन

रामायणात रावणाची भूमिका अजरामर करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचं निधन

मुंबई : छोट्या पडद्यावरील रामयण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. वयाच्या ८२ वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला. काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अरविंद अनेक वर्षांपासून आजारी होते असे सांगितले जाते. ही बातमी त्यांचा भाच्चा कौस्तुभ याने दिली. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. कलाविश्वातील सर्वजण सोशल […]

रामायण’ फेम अभिनेत्याचे ९८व्या वर्षी निधन
मनोरंजन

रामायण’ फेम अभिनेत्याचे ९८व्या वर्षी निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता चंद्रशेखर वैद्य यांचं आज (ता. १६) निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जातं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांनी मुंबईतील अंधेरीच्या आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांना आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या कुटुंबांसोबत राहायचं होतं […]

रामायणमधून ऋतिकला डच्चू? दीपिकासोबत मुख्य भूमिकेत झळकणार हा सुपरस्टार
मनोरंजन

रामायणमधून ऋतिकला डच्चू? दीपिकासोबत मुख्य भूमिकेत झळकणार हा सुपरस्टार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये रामायण या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून आता ऋतिक रोशनला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मधु मंटेना हे करणार आहेत. मुख्य भूमिकेत बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन दिसणार अशी चर्चा होती. पण या चित्रपटात मुख्य भूमिकेत ऋतिक रोशनऐवजी दक्षिणात्य अभिनेता महेश बाबूची […]

रामायणमध्ये दीपिका-हृतिकची वर्णी; चित्रपटाचं बजेट ऐकून व्हाल थक्क
मनोरंजन

रामायणमध्ये दीपिका-हृतिकची वर्णी; चित्रपटाचं बजेट ऐकून व्हाल थक्क

मुंबई : प्रसिद्ध निर्माते मधु मंटेना रामायण या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं बजेट हे तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर मधु मंटेना यांच्या रामायण या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. रामायण हा थ्रीडी […]