‘आम्हाला पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीचे स्वागत आहे’; शिंदे गटाच्या नव्या भूमिकेने चर्चेला आले उधाण
राजकारण

‘आम्हाला पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीचे स्वागत आहे’; शिंदे गटाच्या नव्या भूमिकेने चर्चेला आले उधाण

  शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत गेल्यास त्यांचे स्वागत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर राजकीय विश्वात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटांना पाठिंबा देणार का, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. संजय […]

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष
राजकारण

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष

पुणे : भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात आता पुणे महापालिकेत आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला […]

शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत
राजकारण

शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत

पुणे : संजय राठोडांचा राजीनामा होतो आणि मुंडेंचा होत नाही. वाझेंना निलंबित केलं जातं देशमुखांना वाचवलं जातं. सरकारची प्रतिमा मुंडेंमुळं, देशमुखांमुळं डागाळली जात नाही का? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाव निर्माण करत आहे, शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत. असंही चंद्रकांत पाटील म्हंटल […]

पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला
राजकारण

पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?; संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला

नाशिक : “देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक महानगर पालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत […]

बोला राष्ट्रवादी पुन्हा; भाजपा आमदाराने घेतली अजित पवारांची भेट
राजकारण

बोला राष्ट्रवादी पुन्हा; भाजपा आमदाराने घेतली अजित पवारांची भेट

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना अनेक विश्वासू आणि जवळच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काहींना यश तर काहींना अपयश आले. मात्र आता पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत अनेक नेत्यांची घरवापसी सुरू झालेली आहे. अशातच भाजपा नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची […]

माजी उपमुख्यमंत्र्यांचा पुतण्या राष्ट्रवादीला बगल देत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण

माजी उपमुख्यमंत्र्यांचा पुतण्या राष्ट्रवादीला बगल देत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची निश्चित झाले आहे. 28 जानेवारी रोजी ते आपल्या समर्थकांसह मुंबईतील काँग्रेस भवनात धवलसिंह मोहिते पाटलांचा प्रवेश सोहळा होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहे. मुंबईतील काँग्रेस भवनमध्ये […]

यही पुछता है भारत… गोस्वामी, दासगुप्ता लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी रोहित पवारांचा भाजपावर निशाणा
राजकारण

यही पुछता है भारत… गोस्वामी, दासगुप्ता लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणी रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

मुंबई : ”कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!” असे ट्वीट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा वर निशाणा साधला आहे. तसेच, “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा […]

मात्र शरद पवार राहुल गांधीना समजून घेण्यात कमी पडले; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी
राजकारण

मात्र शरद पवार राहुल गांधीना समजून घेण्यात कमी पडले; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई : काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यावर कॉंग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. ”शरद […]