तुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय
मनोरंजन

तुम्हीच फिर्यादी आणि न्यायाधीश झालात तर मग आमचा काय फायदा: मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयने रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊ’ला चांगलेच फटकारले आहे. तसेच, दोन्ही वृत्तवाहिन्यांकडून करण्यात आलेलं वृत्तांकन प्राथमिकदृष्ट्या अवमानकारक आणि मुंबई पोलिसावंर करण्यात आलेली टीका अयोग्य असल्याचं मतही न्यायालयाने नोंदवलं आहे. माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करत सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मीडिया रिपोर्टिंगचं नियमन करा अशी मागणी […]

अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
बातमी मुंबई

अर्णबने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले; अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीने मला सहा वेळा मला भेटून पैसे दिले असल्याचा धक्कादायक खुलासा ‘बार्क’चे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी केला आहे. टीआरपी वाढवून दिल्याच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी; तसेच इतरांचा सहभाग पडताळण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ‘बार्क’च्या कार्यालयात जाऊन चौकशी केली. इतकेच नाही, […]

अर्णबला आंतरराष्ट्रीय दणका, २० हजार पौंडांचा दंड; काय आहे नवीन प्रकरण?
देश बातमी

अर्णबला आंतरराष्ट्रीय दणका, २० हजार पौंडांचा दंड; काय आहे नवीन प्रकरण?

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. अर्णबला युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने (वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लिमिटेड) तब्बल २० हजार पौंड दंड ठोठावला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये एवढी आहे. वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारतची जबाबदारी आहे. रिपब्लिकचा युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत या […]

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स
बातमी महाराष्ट्र

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबसह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीची जामिनावर सुटका केली. मात्र या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी […]

इतर राजकारण

रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ अटकेनंतर भाजपाची राज्यसरकारवर टीका

मुंबई : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट TRP रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन TRP वाढवण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पुन्हा […]

अर्णबला मोठा झटका; रिपब्लिकच्या सीईओला अटक
बातमी महाराष्ट्र

अर्णबला मोठा झटका; रिपब्लिकच्या सीईओला अटक

मुंबई : बनावट टीआरपी रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन टीआरपी वाढण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून […]

सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामींना झटका; दिला हा मोठा निर्णय
देश बातमी

सर्वोच्च न्यायालयात अर्णब गोस्वामींना झटका; दिला हा मोठा निर्णय

नवी दिल्ली : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात मोठा झटका बसला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध […]