लहान मुलांना रेमडेसिविर देण्यास मनाई; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध
देश बातमी

लहान मुलांना रेमडेसिविर देण्यास मनाई; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स प्रसिद्ध

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्तांवर रेमडेसिविरचा वापर करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेमडेसिविरचा तुटवडाही निर्माण झाला. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्वं प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये लहान मुलांसाठी रेमडेसिविरची […]