रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध; मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा
काम-धंदा

रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध; मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा

मुंबई, दि. १ : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजन करण्यात […]

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर
राजकारण

देवेंद्र फडणवीसांचे आरोप बिनबुडाचे; अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई : ”मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे तिचा विकास होणं आवश्यक आहे. मात्र, असे करताना महाराष्ट्रातील कुठल्याही भागावर अन्याय झालेला नाही. त्यामुळे भाजपने केलेला आरोप बिनबुडाचा आहे. उलट फडणवीस सरकारने विदर्भाला दिलेल्या निधीमध्ये आम्ही तीन टक्क्यांनी वाढ केली. तसेच, मराठवाड्यालाही 18 टक्के निधी देण्यात आला आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते […]

या अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली; देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर टीका
राजकारण

या अर्थसंकल्पातून पूर्ण निराशा झाली; देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात राज्याची अर्थव्यवस्थेला कोलमडून गेली असताना महाविकास आघाडी सरकारने आज दुसरा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात देखील सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे. तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधीची घोषणा देखील […]

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक; तर दोन लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध होणार
बातमी महाराष्ट्र

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक; तर दोन लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध होणार

मुंबई : उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन महाराष्ट्राने मागील वर्षभरात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. कोविड संकटाच्या काळात सहा महिन्यातच एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक ही निश्चितच संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री उद्धव […]

राज्यातील अल्पसंख्यांक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण
बातमी महाराष्ट्र

राज्यातील अल्पसंख्यांक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. यंदा पहिल्या टप्प्यात 11 हजार 764 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात या […]