लसिथ मलिंगानं जाहीर केली निवृत्ती; आता दिसणार या भूमिकेत!
क्रीडा

लसिथ मलिंगानं जाहीर केली निवृत्ती; आता दिसणार या भूमिकेत!

कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटला निरोप दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आधीच अलविदा म्हणणारा मलिंगा आता लीग क्रिकेट खेळणार नाही. मलिंगाने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मलिंगाने म्हटले, मी आता क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला निरोप देत आहे. ज्यांनी माझ्या प्रवासात मला साथ दिली त्यांचे आभार. आता मी येत्या काही वर्षांमध्ये माझे अनुभव युवा […]

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
क्रीडा

रोहितनंतर बुमराहची मलिंगासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानंतर जसप्रित बुमराहने संघाचा माजी खेळाडू लसिथ मलिंगासाठी भावनिक पोस्ट लिहली आहे. भारताची आगामी क्रिकेट मालिका इंग्लंडविरूद्ध मायदेशातच असणार आहे. त्यानंतर IPLच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं बीसीसीआयला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने […]

रोहित शर्माची ‘त्या’ खेळाडूसाठी भावनिक पोस्ट
क्रीडा

रोहित शर्माची ‘त्या’ खेळाडूसाठी भावनिक पोस्ट

मुंबई : भारताची आगामी इंग्लंडविरूद्धच्या मालिकेनंतर आयपीएलच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाला करारमुक्त केल्यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक भावनिक पोस्ट लिहली आहे. मलिंगाने क्रिकेटमधून […]

IPL 2021 : मुंबईने मलिंगाला केला बाय-बाय; हे खेळाडू ठेवले कायम
क्रीडा

IPL 2021 : मुंबईने मलिंगाला केला बाय-बाय; हे खेळाडू ठेवले कायम

मुंबई : IPL2021साठी आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाने श्रीलंकेचा तेज गोलंदाज लसिथ मलिंगाला बाय-बाय केला आहे. मलिंगासोबत मिचेल मॅक्लेनेघन यांसारख्या बड्या नावांना सोडचिठ्ठी दिली. तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट या मॅचविनर खेळाडूंना संघात कायम राखले आहे. रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत […]