लालू प्रसाद यादवना कोर्टाचा झटका, चारा घोटाळाप्रकरणी ५ वर्षांची सुनावली शिक्षा
राजकारण

लालू प्रसाद यादवना कोर्टाचा झटका, चारा घोटाळाप्रकरणी ५ वर्षांची सुनावली शिक्षा

रांची : चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव ( lalu prasad yadav ) यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने ५ वर्षांच्या शिक्षेसह ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसाद यादव […]

मोठी बातमी ! भ्रष्टाचाराचा पुरावा न सापडल्याने लालूंविरोधातील थांबवला तपास
देश बातमी

मोठी बातमी ! भ्रष्टाचाराचा पुरावा न सापडल्याने लालूंविरोधातील थांबवला तपास

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचा पुरावच न सापडल्याने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांच्याविरोधातील प्राथमिक तपास सीबीआयने थांबवला आहे. कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने २०१८ पासून सुरु असलेला हा तपास थांबवण्यात आला आहे. लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी आणि मुली चंदा आणि रागिणी यांच्यावर २०११ मध्ये चार लाख रुपयांमध्ये एबी एक्स्पोर्ट्स […]

लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन मंजूर
देश बातमी

लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन मंजूर

पटना : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना जामीन मिळाला आहे. गेल्या वर्षभरापासून ते चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. जामीन मिळाल्याने आता तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यासोबत त्यांना १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शर्थी अटी ठेवण्यात आल्या आहेत. […]

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखीनच बिघडली; दिल्लीच्या एम्समध्ये दाखल
देश बातमी

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखीनच बिघडली; दिल्लीच्या एम्समध्ये दाखल

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्येत आणखीनच बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालल्याने अधिक चांगले उपचार मिळावेत या दृष्टीने रिम्समधील डॉक्टरांनी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता. लालू प्रसाद यांदव यांना काय झालं आहे? लालू यांच्या फुफ्फुसात पाणी […]

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रांचीत उपचार सुरु
देश बातमी

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रांचीत उपचार सुरु

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांनी रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती खालावल्यानंतर लालूप्रसाद यांची मुलगी मिसा भारती रुग्णालयात पोहोचली आहे. लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी चार्टर्ड विमानाने पाटणा येथून रांचीसाठी निघाले आहेत. रुग्णालयाचे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, […]