धक्कादायक! लैंगिक अत्याचारातील आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांनाच झाडल्या गोळ्या
देश बातमी

धक्कादायक! लैंगिक अत्याचारातील आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांनाच झाडल्या गोळ्या

हाथरसमध्ये पुन्हा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. २०१८ मध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या आरोपीने जामीन मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले. त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हाथरसचे पोलीस प्रमुख विनीत जयस्वाल यांनी ट्विटरवर दिलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, […]

‘त्या’ निकालानंतर न्या. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेणार?
देश बातमी

‘त्या’ निकालानंतर न्या. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेणार?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने ‘स्किन टू स्किन’बाबत दिलेल्या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकापाठोपाठ एक ‘पॉक्सो’बाबत अभूतपूर्व निकाल दिल्यानंतर न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्तीपदावरील निवड मागे घेण्याबाबत चर्चा सुरु असून, आजवर कधीही न घेतलेला निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियममध्ये विचार सुरु आहे. सहसा एकदा न्यायमूर्तीपदावर […]

स्किन टू स्किन लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाकडून ‘त्या’ निर्णयाला स्थगिती
देश बातमी

स्किन टू स्किन लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाकडून ‘त्या’ निर्णयाला स्थगिती

नवी दिल्ली : ”लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने दिला होता. मात्र या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच, न्यायालयाचा […]

शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो; मुंबई हायकोर्ट
बातमी मुंबई

शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो; मुंबई हायकोर्ट

मुंबई : ”लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाने दिला आहे. तसेच, “अल्पवयीन मुलगा किंवा मुलीला निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करण्याला लैंगिक अत्याचार म्हटले जाऊ शकत नाही”, असंही […]