…तर राज्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन
बातमी महाराष्ट्र

…तर राज्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन

पुणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ठाकरे म्हणाले, ‘अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी […]

सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल; सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम
बातमी महाराष्ट्र

सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल; सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम

मुंबई : सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमावलीत बदल करण्यात आले असून सर्व जिल्ह्यांसाठी एकच नियम लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने ५ टप्प्यांनुसार राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र, आता तिसऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ […]

लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

मुंबई : दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हवा तसा कमी झालेला नसून तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसंच डेल्टा प्लस विषाणूचा धोकासुद्धा आहे हे सगळे लक्षात घेऊन पुढच्या काळातल्या आरोग्य सुविधांबद्दल आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर […]

राज्यातील या जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध हटणार
बातमी महाराष्ट्र

राज्यातील या जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध हटणार

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे दिसून येत आहे. सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक […]

अनलॉकबाबत अद्याप निर्णय नाहीच; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

अनलॉकबाबत अद्याप निर्णय नाहीच; राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलॉकबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉकची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारनेच हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही […]

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; अशी आहे नवीन नियमावली
बातमी महाराष्ट्र

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; अशी आहे नवीन नियमावली

मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी […]

कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, आता कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर कमी झालेला असल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्यात आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनामुळे झालेले नुकसान आणि एकूण […]

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; पुण्यात विकेंड लॉकडाऊनला नवे नियम
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; पुण्यात विकेंड लॉकडाऊनला नवे नियम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन राज्यसरकारने वाढवला असून २ दिवसांत नवी नियमावली जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यात अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार असून सकाळी ७ ते ११ या वेळेत या सेवा सुरु राहणार आहेत. विकेंड लॅाकडाउन रद्द करण्यात आला असून किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असणार आहे. […]

मिशन अनलॉक; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
देश बातमी

मिशन अनलॉक; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतला लॉकडाउन हळूहळू उठवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्लीतल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. वाढती संख्या पाहता लॉकडाउन करण्यात आला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असल्यानं दिल्लीतला लॉकडाउन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येईल असे केजरीवाल यांनी सांगितलं आहे. केजरीवाल […]

राज्यातील लॉकडाउन १ जूननंतरही राहणार कायम; पण… राजेश टोपेंची माहिती
बातमी महाराष्ट्र

राज्यातील लॉकडाउन १ जूननंतरही राहणार कायम; पण… राजेश टोपेंची माहिती

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतरही वाढवण्यात आला असल्याचे माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये […]