मुदतीआधीच लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित
राजकारण

मुदतीआधीच लोकसभा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. पेगासस हेरगिरी घोटाळा, कृषी कायदा, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले. संसदेत गोंधळ झाला, त्यामुळे कामकाज सुरळीत चालू शकले नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेऊन […]

आरक्षणासंदर्भातील १२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेत पारित
राजकारण

आरक्षणासंदर्भातील १२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेत पारित

नवी दिल्ली : १२७व्या घटनादुरुस्तीचं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे. ३७२ विरुद्ध शून्य अशा मतसंख्येने हे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आलं आहे. आता उद्या हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता एखादा समाज मागास आहे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असण्याला केंद्रानं मान्यता दिली आहे. राज्यसभेत हे विधेयक पारित झाल्यानंतर […]

मोठी बातमी : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १० खासदारांचे निलंबन
राजकारण

मोठी बातमी : लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १० खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाळ संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे. घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त […]