भाजप खासदारांविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

भाजप खासदारांविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस […]

वर्ध्यातील पोलाद प्रकल्पात स्फोट; २८ कामगार जखमी
इतर

वर्ध्यातील पोलाद प्रकल्पात स्फोट; २८ कामगार जखमी

वर्धा : वर्ध्याजवळील भुगाव येथील उत्तम गालवा या पोलाद प्रकल्पात अचानक स्फोट झाल्याने २८ कामगार भाजले असून ते जखमी झाले आहेत. या २८ कामगारांसह ३ अभियंते भाजल्याची घटना समोर आली आहे. आज (ता. ०३) सकाळी ११ वाजता घडली. हा प्रकल्प सध्या १२ फेब्रुरवारी पर्यंत बंद आहे. प्रकल्पात दुरूस्तीची कामे सुरू आहे. कारखान्यातील ब्लास्ट फर्निशचा स्फोट […]