६०० ई-मेल आणि ८० फोन कॉलनंतर भारतीय युवकाला मिळाली थेट वर्ल्ड बँकेने नोकरी
काम-धंदा

६०० ई-मेल आणि ८० फोन कॉलनंतर भारतीय युवकाला मिळाली थेट वर्ल्ड बँकेने नोकरी

नवी दिल्ली: एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत आणि चिकाटी दाखवली तर त्याचे फळ कधीना कधी मिळले. हे वाक्य एका भारतीय युवकासाठी तंतोतंत खरे ठरले. अनेक प्रयत्नानंतर युवकाला थेट जागतिक बँकेत नोकरी मिळाली. येल विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वत्सल नाहटाने ६०० इ-मेल आणि ८० फोन कॉल केल्यानंतर नोकरी मिळाली. ही नोकरी मिळवण्याची सुरुवात २०२० मध्ये झाली. जेव्हा करोनाची […]