कोअर कमिटी आमची फक्त ठासायला आहे का? वसंत मोरेंचा संतप्त सवाल; मनसेतील दुफळी समोर
राजकारण

कोअर कमिटी आमची फक्त ठासायला आहे का? वसंत मोरेंचा संतप्त सवाल; मनसेतील दुफळी समोर

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांची सभा होणार आहे. एकीकडे राज ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा पुण्यातील मनसेची अंतर्गत गटबाजी समोर आली आहे. मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याचं दिसतंय. दोन दिवसांपूर्वी मनसेचा शहर पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला वसंत मोरे यांची देखील […]