मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा
राजकारण

मोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर हल्लाबोल करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही वेगळी भेटी झाली. या वेगळ्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. […]

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य
बातमी महाराष्ट्र

पूरग्रस्तांसांठी ठाकरे सरकारकडून दहा हजारांची मदत, पाच हजारांचं धान्य

मुंबई : पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, […]

मोठी बातमी! अखेर राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी! अखेर राज्यातल्या बारावीच्या परीक्षा रद्द

मुंबई : केंद्र सरकारने सीबीएसई पॅटर्नच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. काल (ता. ०३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचं शालेय शिक्षणमंत्री […]

1 जूननंतर राज्यात असे असेल लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

1 जूननंतर राज्यात असे असेल लॉकडाऊन

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राज्य सरकारनं 15 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्यात वाढ करून 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला. हा लॉकडाऊन 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे 1 जून राज्यात लॉकडाऊनची कशी स्थिती असेल लॉकडाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत. याचदरम्यान राज्यातील लॉकडाऊन संदर्भात […]

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?
बातमी महाराष्ट्र

काय सांगता ! परीक्षा न देताच विद्यार्थी पास होणार? पण ते कसं काय?

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि […]

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा
बातमी मराठवाडा

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा; विजय वडेट्टीवारांचा नारा

जालना : “हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी,” अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही,” असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले. ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. […]

विजय वडेट्टीवारांचा भाजपाला इशारा; कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही
राजकारण

विजय वडेट्टीवारांचा भाजपाला इशारा; कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही

नगर: बीएचआर संस्थेतील घोटाळ्याची कागदपत्रे देणाऱे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. 30 डिसेंबरला खडसेंना इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी, आज एकनाथ खडसे यांना नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी विजय […]