आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
राजकारण

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकत्रित सरकार असले तरी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेस सातत्याने आगामी विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढविण्याचा निर्धार करत आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षसंघटनेला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आज […]

राष्ट्रवादीला मोठा दणका; पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या अवताडेंचा विजय
राजकारण

राष्ट्रवादीला मोठा दणका; पंढरपूर पोटनिवडणूकीत भाजपच्या अवताडेंचा विजय

पंढरपूर : देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसला असून भारतीय जनता पक्षाच्या समाधान अवताडे यांचा विजय झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट लिहत माहिती दिली आहे. गोपिचंद पडळकर यांनी […]

निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा
राजकारण

निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील: अमित शहा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. राजीब बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाचही नेत्यांनी भाजपात प्रवेश […]