विराट कोहलीच्या अटकेची मागणी… नेमकं काय घडलंय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
क्रीडा

विराट कोहलीच्या अटकेची मागणी… नेमकं काय घडलंय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली : विश्वचषक आता काही दिवसांवर आला असताना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला अटक करण्याची मागणी केली जात आहे. पण विराटने नेमकं असं केलंय तरी काय आणि त्याला अटक का करावी, या प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. सध्याच्या घडीला विराट चांगल्या फॉर्मात आहे. विराटचा बॅडपॅच संपलेला आहे आणि तो पुन्हा एकदा धावांचे इमले […]

भारताची स्पेशल ट्रेनिंग पाहून पाकिस्तानला धडकी भरली; मॅच सुरू होण्याआधी पाहा काय झालं
क्रीडा

भारताची स्पेशल ट्रेनिंग पाहून पाकिस्तानला धडकी भरली; मॅच सुरू होण्याआधी पाहा काय झालं

दुबई : आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) ‘सुपर फोर’ मधील लढतीपूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली(Virat Kohli )ने ‘हाय अल्टिट्यूड मास्क’ ( High Altitude Mask)लावून सराव केला. विराट कोहलीचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याला ३५ धावा करता आल्या होत्या. त्यासाठी त्याने ३४ चेंडू घेतले होते. आता रविवारी पाकिस्तानविरुद्ध […]

पाकविरुद्धच्या लढती आधी विराटचा धक्कादायक कबुलीनामा; चांगले असल्याचे भासवण्यासाठी…
क्रीडा

पाकविरुद्धच्या लढती आधी विराटचा धक्कादायक कबुलीनामा; चांगले असल्याचे भासवण्यासाठी…

दुबई: गेली अडीच वर्षे आंतरराष्ट्रीय शतक झालेले नाही… कर्णधारपदही गमावले… आता तर संघातील स्थानच डळमळीत झाले आहे… भारताचा माजी कर्णधार आणि आधुनिक क्रिकेटमधील महान फलंदाज असा लौकिक स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या विराट कोहली(virat kohli )ची ही सद्यस्थिती. अशा प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरही झाला. शनिवारी ही बाब खुल्यादिलाने मान्य करत, ‘मी गेल्या महिनाभरात बॅटला हातही लावला […]

रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय
क्रीडा

रद्द झालेल्या कसोटीबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने घेतला निर्णय

नवी दिल्ली : भारताचा इंग्लंड दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर क्रिकेट चाहते निराश झाले होते. आता या सामन्यांविषयी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून याबाबत बीसीसीआय आणि ईसीबीने एक निर्णय घेतला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीच्या जागी २०२२मध्ये भारत इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळेल. क्रिकेट वेबसाइट ईएसपीएन-क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, भारतीय क्रिकेट […]

उपकर्णधार पदावरून रोहितला हटविण्याच्या विराटच्या सूचना!
क्रीडा

उपकर्णधार पदावरून रोहितला हटविण्याच्या विराटच्या सूचना!

नवी दिल्ली : रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदावरून हटविण्याची सूचना कर्णधार विराट कोहलीने केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर या क्रिकेट प्रकारातील कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा कोहलीने गुरुवारी केली. या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ३४ वर्षीय रोहितवरील अन्य दडपण कमी करण्यासाठी एकदिवसीय […]

विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार; ट्वीटरवरून केलं जाहीर!
क्रीडा

विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार; ट्वीटरवरून केलं जाहीर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्यानं सविस्तर लिहिलं आहे. दरम्यान, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं विराटनं या पत्रात म्हटलं आहे. आपल्या पत्रामध्ये विराट कोहलीनं त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे […]

तर विराट कोहलीची होणार कर्णधारपदापरून हकालपट्टी
क्रीडा

तर विराट कोहलीची होणार कर्णधारपदापरून हकालपट्टी

नवी दिल्ली : जर भारतीय संघ यावर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला, तर विराट कोहलीचे मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते आणि ही जबाबदारी सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते, असे वृत्त समोर आले आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी झाला आहे, पण संघ त्याच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धा जिंकण्यात […]

३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२०..! भारताचा आफ्रिका दौरा; असे आहे वेळापत्रक
क्रीडा

३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२०..! भारताचा आफ्रिका दौरा; असे आहे वेळापत्रक

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ वर्षअखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. हा दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ४१ दिवसांच्या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने आणि ४ टी-२० सामने खेळणार आहे. भारताचा दौरा २६ जानेवारीला शेवटच्या टी-२० सामन्याने संपेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी भारत दौऱ्याची घोषणा केली. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध […]

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी
क्रीडा

रोहित-पुजाराच्या भागीदारीमुळे भारताची सामन्यात आघाडी

ओव्हल : सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेल्या भागीदारीच्या जीवावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे. रोहितने (२५६ चेंडूंत १२७ धावा) साकारलेल्या शतकाला चेतेश्वर पुजाराच्या (१२७ चेंडूंत ६१ धावा) अर्धशतकाची बहुमूल्य साथ लाभली. त्यामुळे भारताकडे आता चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर १७१ धावांची आघाडी झाली आहे. तिसऱ्या दिवशी अंधूक […]

ICC Test Ranking : रँकिंगमध्ये कोहलीची पाच वर्षात पहिल्यांदाच घसरण
क्रीडा

ICC Test Ranking : रँकिंगमध्ये कोहलीची पाच वर्षात पहिल्यांदाच घसरण

नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत पाच वर्षात पहिल्यांदाच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. चांगल्या फॉर्मात अत्सलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे भारतीय कर्णधार विराट कोहलीला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. टॉप ५ फलंदाजांच्या क्रमवारीतून मागे पडला आहे. तर रोहित शर्माला टॉप […]