नवरदेवाला पाहून नवरीचा धिंगाना; भन्नाट डान्सचा व्हिडिओ एकदा पाहाच 
वायरल झालं जी

नवरदेवाला पाहून नवरीचा धिंगाना; भन्नाट डान्सचा व्हिडिओ एकदा पाहाच 

मुंबई : नवरदेव येताच त्याला पाहण्याची इतकी उत्सुकता झाली नवरी स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही. इतर नवरींप्रमाणे लग्नमंडपात नटूनथटून लाजत बसून नवरदेवाची प्रतीक्षा न करता ती लग्नमंडप सोडून रस्त्यावरच आली. सोशल मीडियावर लग्नाचा भारी व्हिडीओ व्हायरल होत आहे. नवऱ्याला पाहून नवरीला इतका आनंद झाला की ती स्वतःच त्याच्या स्वागतासाठी आली. लग्नमंडप सोडून ती रस्त्यावरच धावत […]

धमाल व्हायरल व्हिडीओ.. समोसा विकणाऱ्या चिमुरड्याचा काकूंशी युक्तिवाद
वायरल झालं जी

धमाल व्हायरल व्हिडीओ.. समोसा विकणाऱ्या चिमुरड्याचा काकूंशी युक्तिवाद

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. मागे वर्षभरापूर्वी एका तरुणाशी 1800 रुपयांच्या हिशेबावरुन वाद घालणाऱ्या काकू सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. असाच एक व्हिडीओ आताही व्हायरल झाला आहे. फरक फक्त एवढाच आहे काकूंची जागा घेतलीय एका समोसा विकणाऱ्या चिमुरड्याने आणि तो वाद घालतोय समोसा विकत घेणाऱ्या काकूंशी.. व्हायरल व्हिडीओत नेमके […]

उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास
वायरल झालं जी

उत्तर प्रदेशातील विदारक स्थिती; ऑक्सिजन मिळेना, मुलीने तोंडाने दिला आईला श्वास

लखनौ : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता अनेक राज्यांच्या आरोग्य व्यवस्था कोलमडल्या आहेत. उत्तर प्रदेशातही रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. बहराइचमधल्या अशाच एका व्हिडिओनं उत्तर प्रदेशातील विदारक परिस्थिती समोर आली आहे. आईला ऑक्सिजन मिळत नसल्याने मुलीनं आईला स्वतः तोंडाद्वारे ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही महिलेचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. https://twitter.com/INCUttarPradesh/status/1388766186767216644 हा व्हिडीओ सध्या […]

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

योगी आदित्यनाथांनी दिली शिवी?; व्हिडीओ व्हायरल

लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवी दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलत असतानाच असून, चिडलेल्या आदित्यनाथ यांनी समोरील व्यक्तीला शिवी दिल्याचे दिसून येत आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरल्याने योगींवर टीकाही होत आहे. तर दुसरीकडे योगींना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. […]

दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल
वायरल झालं जी

दिल्लीतील आंदोलनाची जाहिरात अमेरिकेच्या टिव्हीवर; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे जहिरात आता अमेरिकेतील टीव्हीवर दाखविण्यात येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमेरिकेतील फुटबॉल लीगच्या दरम्यान भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जाहिरात टिव्हीवर दाखवण्यात आली. World is watching! Farmers add played at #SuperBowl #FarmerProtest #NoFarmersNoFood pic.twitter.com/583H2l3hax — Jazzy B (@jazzyb) February 7, 2021 भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत गेल्या […]

कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल
वायरल झालं जी

कायरन पोलार्डचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबई इंडियन्सचा आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटर कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युट्यूब व्हिडीओमुळे कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता असं काहीही नसल्याचं समोर आलं आहे. युट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर सत्यता पडताळून पाहिली असता ही बातमी पूर्णत: […]

नवरी रडली अन् निघाला मेकअप; नवरीचं समोर आलं खरं रुप आणि मग…
वायरल झालं जी

नवरी रडली अन् निघाला मेकअप; नवरीचं समोर आलं खरं रुप आणि मग…

मुंबई : लग्न झाल्यावर माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक मुलीला रडू कोसळलं आणि नवरीच्या चेहऱ्यावरचा सर्व मेकअप उतरल्यावर तिची काय अवस्था होते हे काही लग्नांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. रडल्यानंतर किंवा घामानं हा मेकअप निघू लागतो तेव्हा आपलं खरं रूप समोर तिची काय अवस्था होते आणि त्यावेळी समोरच्याशी कशी प्रतिक्रिया असेल हे काही सांगायला नको. असाच […]