साहेब आमचा सरकारला पाठिंबा, आपणही आमच्यासोबत चला, दादांच्या मंत्र्यांना पवारांचं इशाऱ्यांनी उत्तर
राजकारण

साहेब आमचा सरकारला पाठिंबा, आपणही आमच्यासोबत चला, दादांच्या मंत्र्यांना पवारांचं इशाऱ्यांनी उत्तर

मुंबई : राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपला समर्थन देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आज संपूर्ण दादा गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित ८ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी दादा गटाच्या सगळ्या मंत्र्यांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही […]

अजितदादा, पटेल अन् भुजबळ; पहिल्याच दौऱ्यात पवारांनी सर्वांनाच झोडपलं, टीकेवर जोरदार पलटवार
राजकारण

अजितदादा, पटेल अन् भुजबळ; पहिल्याच दौऱ्यात पवारांनी सर्वांनाच झोडपलं, टीकेवर जोरदार पलटवार

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी बंड करून पक्षात फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात सभा होत आहे. शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात भुजबळ यांच्या येवला येथून होत असून या सभेसाठी नाशिकमध्ये पोहोचलेल्या पवारांनी सभेआधी पत्रकार परिषद घेत बंडखोर नेत्यांनी केलेल्या आरोपांवर […]

शरद पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
विदर्भ

शरद पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सौरभने आपण भाजप कार्यकर्ते असल्याचा उल्लेख ट्विटरवरील बायोमध्ये केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खासदार शरद पवार यांच्याविरोधात […]

निवडणुकीनंतर भाजपच्या स्थितीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
राजकारण

निवडणुकीनंतर भाजपच्या स्थितीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

‘पदवीधर आणि कसबा निवडणुकीत काय आहे ते दिसले पुण्याच्या निवडणुकीबद्दल मला काही सांगायची गरज नाही, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आताच निष्कर्ष काढणे अयोग्य असून, मला मिळालेल्या माहितीच्या आधारे देशातील परिस्थिती बदलत आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी पोटनिवडणुकीवर भाष्य केले आहे. […]

“पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, रामदासांचे आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय”
राजकारण

“पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, रामदासांचे आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय”

पुणे : बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, असं परखड मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला. त्यावेळी भाषणात ते बोलत होते. इतिहास अभ्यासक […]

शरद पवारांचं ह्रदय फक्त मराठ्यांसाठी धडधडतंय का ?
राजकारण

शरद पवारांचं ह्रदय फक्त मराठ्यांसाठी धडधडतंय का ?

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं हृदय फक्त मराठ्यांसाठीच धडकतं का? असा सवाल AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातल्या 83 टक्के मुसलमानांकडे जमीन नाही. तर 1 टक्के मराठ्यांकडे जमीन नाही. 40 टक्के मराठ्यांना बँकाकडून कर्ज मिळतं. फक्त 5.8 टक्के मुसलमानांना बँक आणि सहकारी संस्थांकडून कर्ज मिळतं. “15.52 टक्के मराठा […]

भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; अमरावतीच्या हिंसाचारावरून पवार बरसले
राजकारण

भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; अमरावतीच्या हिंसाचारावरून पवार बरसले

गडचिरोली : त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे, असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर चढवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वडसा येथे भव्य शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळावा तथा पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी […]

शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य
राजकारण

शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गितेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. यानिमित्त रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील […]

धक्कादायक! पवारांसाठी देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा ईडीकडे खुलासा
राजकारण

धक्कादायक! पवारांसाठी देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा सचिन वाझेचा ईडीकडे खुलासा

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे प्रमुख आणि खासदार शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते, असा खुलासा सचिन वाझेने ईडीकडे केला आहे. शरद पवारांनी वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध केला होता. यावर अनिल देशमुखांनी पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये […]

राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राजकारण

राजू शेट्टींची आमदारांच्या यादीतून नाव गायब? शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : माजी खासदार राजू शेट्टी यांचे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून नाव मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधला. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अगोदर विधान परिषदेसाठी […]