वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक
क्रीडा

वा शार्दूल व्वा! ठोकलं सलग दुसरं अर्धशतक

ओव्हल : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात चौथ्या दिवसी सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. या दोघांनंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी चौथ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. तासाभरात ख्रिस वोक्सने जडेजा (१७) आणि त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला पायचित पकडले. रहाणेला […]

भुवीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार न मिळाल्याने कोहलीला आश्चर्याचा धक्का
क्रीडा

भुवीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार न मिळाल्याने कोहलीला आश्चर्याचा धक्का

पुणे : पुण्यात झालेल्या तीन एकदिलसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. शेवटपर्यंत रंगलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सॅम करनने जिद्दीने खेळी करत विजय खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. विशेषतः शार्दुर ठाकूरने केलेल्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही केली. त्यामुळे शार्दुलला मॅन द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ […]

मराठमोळ्या शार्दुलने मिळवलं कपिल देव, इरफान पठाण यांच्या पंगतीत स्थान
क्रीडा

मराठमोळ्या शार्दुलने मिळवलं कपिल देव, इरफान पठाण यांच्या पंगतीत स्थान

ब्रिस्बेन : चौथ्या कसोटीत चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला. शार्दुलने अष्टपैलू कामगिरी करत कपिल देव आणि इरफान पठाण यांसारख्या दिग्गजांच्या पंगतीत स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या डावात शार्दुलने ९४ धावा देत ३ बळी टिपले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात ६१ धावा देत ४ बळी टिपण्याची कामगिरी केली. […]