राज्यात उद्यापासून सुरु होणार शाळा; असे असतील १५ सरकारी नियम
बातमी महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून सुरु होणार शाळा; असे असतील १५ सरकारी नियम

मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची घंटा अखेर उद्यापासून वाजणार आहे. ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने शाळांना आज (ता. ३) एक परिपत्रक काढून शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे. इतकंच नाही तर या […]

शाळा होणार सुरू; मार्गदर्शक सूचना जाहीर
बातमी महाराष्ट्र

शाळा होणार सुरू; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्यात इयत्ता आठवी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, विद्यार्थी शाळेत येण्यासाठी बॅक टू स्कूल मोहीम राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. गावस्तरावर समिती स्थापना करणे […]

पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती
कोरोना इम्पॅक्ट

पुण्यात लॉकडाऊन? विभागीय आयुक्तांची महत्त्वाची माहिती

पुणे : महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का याबाबत चर्चा सुरु होती. मात्र याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी राज्यसरकारकडे महत्त्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती […]

केतकी माटेगावकरच्या घायाळ करणाऱ्या अदा पहिल्या का?
मनोरंजन

केतकी माटेगावकरच्या घायाळ करणाऱ्या अदा पहिल्या का?

टाईमपास या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या नजरेत भरलेली गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर नेहमीच चर्चेत असते. टाईमपास’मधील प्राजूच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. तिच्या या प्रवासाला सात वर्ष होताहेत. केतकी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. तिचा लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. मात्र केतकीने अलीकडेच तिच्या […]

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद; हे तुमचं बागडण्याचं, खेळण्याचं आणि मैदानावर घाम गाळण्याचं वय, पण…

मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा थैमान घालायला सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना टाळण्यासाठी मास्क घाला, शिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊन करू असं सांगत पुढील ८ दिवस महत्त्वाचे असल्याचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री देखील राजेश टोपे यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे, ते रुग्णालयात उपचार […]

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल
राजकारण

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?; शाळेतील मुलीने थेट राहुल गांधीनाच केला सवाल

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले. सामान्यपणे सफेत कुर्ता आणि पायजमा या राजकीय नेत्याच्या वेशात असणारे राहुल गांधी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये मुलांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात पोहचले. या […]

कोणीच होणार नाही नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर!
देश बातमी

कोणीच होणार नाही नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर!

नवी दिल्ली : सीबीएसईच्या (CBSE) विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. विद्यार्थी खरोखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत त्या अर्थाने कुणीच एखाद्या विषयाच नापास होणार नाही. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञानात नापास झाला आणि त्यानं ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधारित विषयात उत्तीर्ण झाला तर त्याला […]

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार:  गुलाबराव पाटील
उत्तर महाराष्ट् बातमी

जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाड्यांना मार्चअखेरपर्यंत नळजोडणी देणार: गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकासह विद्यार्थ्यांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे. याकरीता जळगाव जिल्हा परिषदेच्या 2764 शाळा व 3076 अंगणवाड्यांना मार्चपर्यंत स्वतंत्र नळजोडणी दिली जाईल. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिली. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हा नियोजन भवनात संपन्न झाली, […]

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर
बातमी महाराष्ट्र

शाळा सुरु झाल्या, पण दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे काय? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

कोल्हापूर : राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (15 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. मात्र दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी […]

गुड न्यूज! २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु
बातमी महाराष्ट्र

गुड न्यूज! २७ जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु

राज्यात येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. आता सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात विद्यार्थ्यान्माधेय उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शाळा सुरु होणार आहेत. अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही […]