गुवाहाटीला चाललाय खरं… पण परतल्यावर तुमचं सरकार पडणार, शिवसेना नेत्याचा मोठा दावा
राजकारण

गुवाहाटीला चाललाय खरं… पण परतल्यावर तुमचं सरकार पडणार, शिवसेना नेत्याचा मोठा दावा

सोलापूर : सोलापूर : हिंदुत्वचा मुद्दा समोर करून राज्यात सत्ता परिवर्तन करून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे आणि मिंधे गटाची सरकार आणले. पण या सरकारने हिंदुत्व खुंटीला अडकवला आहे. या राज्यासाठी आराध्य दैवत शिवाजी महाराजांनी अनेक कार्य केले. त्या शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल कोश्यारी वादग्रस्त विधान करतायत, त्या राज्यपालांची पाठराखण हे राज्य सरकार करत […]

मोठी बातमी : शिवसेना कोणाची हे कसं ठरणार? निवडणूक आयुक्तांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
राजकारण

मोठी बातमी : शिवसेना कोणाची हे कसं ठरणार? निवडणूक आयुक्तांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

मुंबई : सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या वादावरून निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. तसंच निवडणूक आयोगही चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी दाव्यांबाबत निवडणूक आयोगाकडून काय निर्णय देण्यात येतो, याबाबत राज्यासह देशभरात उत्सुकता निर्माण झाला आहे. या […]

भाजपला मोठा हादरा; या जिल्ह्यात महाविकासआघाडीची सत्ता
राजकारण

भाजपला मोठा हादरा; या जिल्ह्यात महाविकासआघाडीची सत्ता

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व ११ जागांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपला झटका बसला आहे. कारण, त्यांच्या जागा तीनने कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेसच्या जागेत एक-एकने वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही एक जागा जिंकली आहे. गेल्यावेळी पेक्षा यावेळी जागा कमी झाल्याने हा भाजपसाठी एक मोठा झटका असल्याचं बोललं […]

शिवसेनेला मोठा झटका; पालघरमघ्ये राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव!
राजकारण

शिवसेनेला मोठा झटका; पालघरमघ्ये राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव!

पालघर : राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल लागत असताना अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे आडाखे चुकल्याचं देखील दिसून येत आहे. अशातच एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे. गेल्या ८ वर्षांपासून पालघरचा गड आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या […]

पक्षप्रवेशाआधीच शिवसेनेच्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी जाहीर
राजकारण

पक्षप्रवेशाआधीच शिवसेनेच्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी जाहीर

नांदेड : भाजपने शिवसेनेला जोरदार झटका दिला आहे. भाजपने देगलूरमध्ये शिवसेनेच्या माजी आमदाराला गळ लावला आहे आणि उमेदवारीही जाहीर केली आहे. नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा कोविडनंतर १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांचा पक्षप्रवेश होण्याआधीच […]

शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या जाळ्यात
बातमी मुंबई

शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या जाळ्यात

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या जाळ्यात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आणि सीटी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या घरी आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. यावेळी आनंदराव अडसूळ यांना ईडीचे अधिकारी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेणार […]

मोठी बातमी! मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत
राजकारण

मोठी बातमी! मुंबई वगळता सर्व महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग पद्धत

मुंबई : बुधवारी झालेल्या राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगर पंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग सदस्यांची संख्या बदलण्यात आली आहे. यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगर पालिकांमध्ये ३ सदस्यीय प्रभाग पद्धत निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यसंख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली […]

शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य
राजकारण

शरद पवार आमचे नेते नाहीत; महाविकास आघाडी ही तडजोड-शिवसेना नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गितेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली. यानिमित्त रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील […]

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला
राजकारण

उदयनराजे बोट चालवत शिवसेना नेत्याच्या भेटीला

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आज (ता. १५) चक्क बोट चालवत शिवसेनानेते आणि नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं होतं. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना उदयनराजेंनी निसर्गाबरोबरच राजकीय टोलेबाजी केल्याचंही पहायला मिळालं. उदयनराजेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेण्यासाठी जाताना बोटीने प्रवास केला. बोटीतील […]

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष
राजकारण

भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात पुणे महापालिकेत उतरणार हा नवा पक्ष

पुणे : भाजप आणि महाविकासआघाडीच्या विरोधात आता पुणे महापालिकेत आम आदमी पक्षाने दंड थोपटले आहेत. आम आदमी पक्षाच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषदेत पुण्यातील कॅन्टोन्मेंट सह महापालिकेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला […]