वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर
क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १८ ते २२जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी १५सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित […]

गाबा’च्या मैदानावर टीम इंडियाचा जल्लोष; पंतप्रधानानी ट्वीट करून संघावर शुभेच्छांचा वर्षाव
क्रीडा

गाबा’च्या मैदानावर टीम इंडियाचा जल्लोष; पंतप्रधानानी ट्वीट करून संघावर शुभेच्छांचा वर्षाव

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या […]