पुजारा म्हणतो, ‘या’ दोघांमुळेच मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं
क्रीडा

पुजारा म्हणतो, ‘या’ दोघांमुळेच मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकत भारतीय संघाने कमाल केली. ही मालिका भारतीय संघाने २-१ने जिंकली. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. चौथ्या डावात ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुबमन गिलने ९१ तर ऋषभ पंतने नाबाद ८९ धावा केल्या. त्यांच्या इतकाच या विजयात मोलाचा वाटा चेतेश्वर पुजाराने उचलला. पुजाराने २००पेक्षा अधिक चेंडू खेळून काढले. शरीरावर सातत्याने […]

शुबमन गिलने मोडला गावसकरांचा ५० वर्षे जुना विक्रम
क्रीडा

शुबमन गिलने मोडला गावसकरांचा ५० वर्षे जुना विक्रम

ब्रिस्बेन : चौथ्या कसोटीत पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या शुबमन गिलने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने १४६ चेंडूत त्याने ९१ धावांची खेळी केली. शतकाने त्याला हुलकावणी दिली पण त्याने लिटल मास्टर सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत काढला आहे. शुबमन गिलने अतिशय दमदार फलंदाजी केली. नव्वदीत असताना […]

५३ वर्षांनंतर जुळून आला योगायोग; रोहित-गिल जोडीचा पराक्रम !
क्रीडा

५३ वर्षांनंतर जुळून आला योगायोग; रोहित-गिल जोडीचा पराक्रम !

सिडनी : रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी भारतीय संघाची चौथ्या डावात सुरुवात केली. पण, पहिल्या डावाप्रमाणेच खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघेही बाद झाले. पहिल्या डावात रोहित लवकर बाद झाला होता, तर दुसऱ्या डावात गिलने लवकर तंबूचा रस्ता धरला. असे असले तरी या जोडीने एक दमदार पराक्रम केला आहे. रोहित-गिल जोडीने पहिल्या डावात ७० धावांची भागीदारी […]