“तुरुंगात टाकून झाले आता फासावर लटकवा”; संजय राऊत विरोधकांवर संतापले
राजकारण

“तुरुंगात टाकून झाले आता फासावर लटकवा”; संजय राऊत विरोधकांवर संतापले

  शिवसेना आमची आहे असे बेकायदेशीरपणे सांगणाऱ्या एका विशिष्ट गटाबद्दल मी आधीच बोललो आहे. कोणतेही उल्लंघन आहे की नाही हे त्यावर अवलंबून आहे. जर मी आज उत्तर दिले नाही तर तुम्ही मला फाशी देणार आहात का? तुरुंगात फाशी देणं पुरे झालं, आता फाशी द्या, असं म्हणत काँग्रेसचे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. “हक्काभंग समिती […]

मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, हक्कभंगाला घाबरतो की काय…संजय राऊतांनी एका वाक्यात हवा काढली!
राजकारण

मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, हक्कभंगाला घाबरतो की काय…संजय राऊतांनी एका वाक्यात हवा काढली!

मुंबई : आज विधिमंडळात माझ्याविरोधात गदारोळ झाला, असं मला कळलं. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी कोणत्या संदर्भाने बोललो याचा सारासार विचार करायला हवा. माझ्यावर हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार सदस्यांना असू शकतो. जर सभागृहाने माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर मी त्याला निर्भीडपणे सामोरे जाईन. मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, हक्कभंगाला घाबरतो की काय… अशा शब्दात […]

संजय राऊतांचा दावा, पत्रकार वारीशेंच्या हत्येचा सूत्रधार कोण हे शिंदे-फडणवीसांना माहिती
राजकारण

संजय राऊतांचा दावा, पत्रकार वारीशेंच्या हत्येचा सूत्रधार कोण हे शिंदे-फडणवीसांना माहिती

कोकणातील राजापूर येथे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राजापूरच्या दुर्घटनेने आता वेगळे वळण घेतले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांना कारने धडक देऊन ठार केल्याचा आरोप आहे. या संदर्भात […]

कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली
राजकारण

कोण संजय राऊत? प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांची लायकीच काढली

मुंबई : संजय राऊत दररोज कोणत्याही विषयावर बोलत असतात. ज्या विषयावर त्यांचा अभ्यास नसतो त्याच्यावरही बोलत असतात. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या व्यक्तीला प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत म्हणून जागा दाखवून दिली आहे, संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकर यांनी लायकीच काढली आहे अशी जहरी टीकाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ […]

रामदेव बाबांचं विधान लज्जास्पद, अमृता वहिनी गप्प कशा? कानाखाली वाजवायला हवी होती : राऊत
राजकारण

रामदेव बाबांचं विधान लज्जास्पद, अमृता वहिनी गप्प कशा? कानाखाली वाजवायला हवी होती : राऊत

मुंबई :रामदेव बाबा यांनी अशाप्रकारचं लज्जास्पद विधान केलं, तिथे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी उपस्थित होत्या. अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? असं विधान करणारा कोणी असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. एकीकडे महिलांच्या सुरक्षेच्या-सबलीकरणाच्या बाता करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याच […]

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही तर धमकी देतोय – संजय राऊत
राजकारण

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही तर धमकी देतोय – संजय राऊत

कर्नाटकचे मुख्यमंत्र बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांवरून केलेल्या विधानांमुळे आणि ट्वीटमुळे हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. सांगलीतील जत तालुक्यासह सोलापूरमधील काही गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राज्यात संतापाचं वातावरण पसरलं आहे. भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्याने ठाकरे गटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यांनी तर थेट बोम्मई यांना इशारा दिला […]

राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतायेत; पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची ‘गुगली’
राजकारण

राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवतायेत; पहिल्याच पत्रकारपरिषदेत संजय राऊतांची ‘गुगली’

मुंबई: मी तुरुंगात असताना राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. माझ्या काही कामासंदर्भात मी आता त्यांना भेटायला जाणार असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. यावेळी तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी म्हटले की, मला वाटतं […]

तोच उत्साह तोच जोश, गळ्यात भगवं उपरणं घालून संजय राऊत तुरुंगाबाहेर
राजकारण

तोच उत्साह तोच जोश, गळ्यात भगवं उपरणं घालून संजय राऊत तुरुंगाबाहेर

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. १०२ दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं पाहायला मिळालं. पूर्वीच्याच जोशात संजय राऊतांनी समर्थकांना अभिवादन केलं आणि ते घराच्या दिशेने रवाना झाले. आम्ही लढणारे आहोत, लढतच राहू, […]

धनुष्यबाणाचं चिन्हं गोठवलं, सुनावणीसाठी कोर्टात जाता जाता संजय राऊतांनी शिवसेनेचं ‘स्पिरीट’ दाखवलं
राजकारण

धनुष्यबाणाचं चिन्हं गोठवलं, सुनावणीसाठी कोर्टात जाता जाता संजय राऊतांनी शिवसेनेचं ‘स्पिरीट’ दाखवलं

मुंबई: पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही मज्जाव केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय […]

मला हृदयविकाराचा त्रास, मात्र ईडीने व्हेंटिलेशन नसलेल्या खोलीत ठेवलं; राऊतांचा आरोप
राजकारण

मला हृदयविकाराचा त्रास, मात्र ईडीने व्हेंटिलेशन नसलेल्या खोलीत ठेवलं; राऊतांचा आरोप

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआयमधील कथित घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर कोर्टाने चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपत असल्याने राऊत यांना पुन्हा ईडी अधिकाऱ्यांकडून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी राऊत यांनी कोठडीतील गैरसोयबद्दल तक्रार केली आहे. ‘मला ज्या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणी […]