पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमामला हृदयविकाराचा झटका; सचिनचे ट्वीट
क्रीडा

पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमामला हृदयविकाराचा झटका; सचिनचे ट्वीट

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरने इंझमामसाठी एक ट्वीट केले आहे. सध्या यूएईमध्ये मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन देणाऱ्या सचिन तेंडुलकरने ट्वीट करून त्याचा मित्र आणि जुना प्रतिस्पर्धी इंझमाम-उल-हकसाठी संदेश पाठवला आहे. सचिनने लिहिले आहे की, ‘इंझमाम तू लवकर बरा हो, मला हेच हवे […]

या कंपनीत सचिन तेंडुलकरने केली दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
देश बातमी

या कंपनीत सचिन तेंडुलकरने केली दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंड़ुलकरने आता डिजिटल गेमिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर, सचिननं डिजिटल गेमिंगमध्ये २ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जेटसिंथेसिस कंपनीत त्याने गुंतवणूक केली आहे. यामुळे सचिनचे या कंपनीसोबत घट्ट नातं तयार झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन आणि […]

जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम
क्रीडा

जेम्स अँडरसन मोडणार सचिनचा विश्वविक्रम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ ३ जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ टेस्ट मॅचची मालिका खेळणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात फास्ट बॉलर जेम्स अंडरसन सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडू शकतो. अँडरसनने 160 टेस्ट मॅचमध्ये त्याने 614 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडची टीम या मोसमात घरच्या […]

द ग्रेट विराट कोहली; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
क्रीडा

द ग्रेट विराट कोहली; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजडन अलमॅनाकने २०१० ते २०२० या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून त्याची निवड केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कपिल देवचाही सन्मान करताना सचिनला ९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर कपिल देवचा ८० दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला […]

विराटची तुफान कामगिरी; सचिनच्या विक्रमाशी बरोबरी तर कॅलिसला धोबीपछाड
क्रीडा

विराटची तुफान कामगिरी; सचिनच्या विक्रमाशी बरोबरी तर कॅलिसला धोबीपछाड

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला 66 धावांनी मात दिली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. विराटने आपले 61वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. विराट आता सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने आपल्या 176व्या सामन्यात हा पराक्रम […]

Road Safety Series: युवराज-सचिनची धमाकेदार फलंदाजी; भारताचा फायनलमध्ये प्रवेश
क्रीडा

Road Safety Series: युवराज-सचिनची धमाकेदार फलंदाजी; भारताचा फायनलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : युवराज सिंह आणि सचिन तेंडुलकरच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर इंडिया लेजंड्सने वेस्टइंडीज लेजंड्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. भारतीय लेंजड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर इंडिया लेजंड्सने वेस्टइंडीज […]

मोठी बातमी : सचिन तेंडुलकर आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : सचिन तेंडुलकर आणि लतादीदींच्या ट्वीटमागे 12 जणांचा हात

नागपूर : शेतकरी आंदोलनाबद्दल आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाने ट्वीट केल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी ट्वीट केले होते. त्यांच्या ट्वीटबद्दल भाजपच्या आयटी सेलची चौकशी करणार आहे, एकूण 12 जणांची ओळख झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ‘सेलिब्रिटींच्या ट्वीट प्रकरणात माझा शब्दाचा विपर्यास केला गेला. आम्ही भाजपच्या आयटी सेलची […]

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…
राजकारण

सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्वीटवर राज ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई : अमेरिकन पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होतं. त्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर लता मंगेशकर अशा मान्यवरांनी ट्वीट केले होते. यावर प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं […]

सचिनला दणका; ते ट्वीट पडले महागात
क्रीडा

सचिनला दणका; ते ट्वीट पडले महागात

मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मोठा दणका बसला असून समाजमाध्यमांवरील त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक चाहते सचिनने गमावले आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी सरकारधार्जिणी भूमिका घेतल्याने त्याला हा फटका बसला आहे. अमेरिकेची विख्यात पॉपगायिका रिहाना तसेच स्वीडनची युवा सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाला […]

ना विराट ना रोहित, केवळ हा खेळाडू मोडेल सचिनचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम
क्रीडा

ना विराट ना रोहित, केवळ हा खेळाडू मोडेल सचिनचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले. पण त्याचा हा विक्रम ना विराट कोहली तर ना रोहित शर्मा मोडू शकणार आहे. सचिनने कसोटीत जेवढ्या धावा केल्या त्या उंचीपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक फलंदाजासाठी एक स्वप्नच आहे. पण इंग्लंडचे महान क्रिकेटपटू जेफरी बॉयकॉट यांच्या मते भारताबाहेरील एक फलंदाज हा […]