सुनील ग्रोवरच्या सनफ्लॉवर सीरिजचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित; एकदा पाहाच
मनोरंजन

सुनील ग्रोवरच्या सनफ्लॉवर सीरिजचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित; एकदा पाहाच

मुंबई : कॉमेडियन सुनील ग्रोवर सनफ्लॉवर या सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सनफ्लॉवर नावाची सोसायटी दाखवण्यात आली आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तेथे राहणाऱ्या लोकांचे विचित्र वागणे पाहून पोलिसांना काही तरी गडबड असल्याचे जाणवते. ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता […]