लग्नानंतरच्या दोन महिन्यातच संतापली सना खान; केली सोशल मीडिया पोस्ट
मनोरंजन

लग्नानंतरच्या दोन महिन्यातच संतापली सना खान; केली सोशल मीडिया पोस्ट

मुंबई : लग्नानंतर दोन महिन्यांतच अभिनेत्री सना खान संतापली आहे. इस्लामसाठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सनाने काही दिवसांपूर्वी लग्न केल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. आता सनाच्या लग्नाला जवळपास दोन महिने झाले असून तिने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टद्वारे तिने संताप व्यक्त केला आहे. सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. […]