सलमान खानचा ‘बिग बाॅस १६’ शो पुढे ढकलला? खरं काय ते इथे वाचा
मनोरंजन

सलमान खानचा ‘बिग बाॅस १६’ शो पुढे ढकलला? खरं काय ते इथे वाचा

मुंबई : प्रेक्षकांना बिग बाॅस शो नेहमीच आवडतो. बिग बाॅसच्या घरात काय सुरू आहे, यावर सगळ्यांचंच लक्ष असतं. सलमान खानच्या या बहुचर्चित शोचा हा १६वा सीझन. शोची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. बिग बाॅस १६ पुढे ढकलणार का? सध्या कलर्सवर खतरों के खिलाडी १२ सुरू आहे. त्यानंतर झलक दिखला जा १० सुरू होणार आहे. आता […]

सलमानच्या अंतिममधील विघ्नहर्ता गाणं प्रदर्शित; एकदा व्हिडिओ पाहाच
मनोरंजन

सलमानच्या अंतिममधील विघ्नहर्ता गाणं प्रदर्शित; एकदा व्हिडिओ पाहाच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अंतिम: द फाइनल ट्रुथ चित्रपटातील विघ्नहर्ता हे गाणं प्रदर्शित झालं आहे. काल या गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला. त्यानंतर आज लगेच गणेशोत्सवाचे औचित्य साधतं विघ्नहर्ता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. Bappa aa rahe hain #VighnahartaSong out tomorrow#AayushSharma @manjrekarmahesh @SKFilmsOfficial @ZeeMusicCompany #HiteshModak @vaibhavjoshee @mudassarkhan1 @AjayAtulOnline @chinni_prakash pic.twitter.com/ZWKPdjbEr4 — Salman […]

प्रदर्शित होताच सलमानच्या राधेने केला मोठा विक्रम
मनोरंजन

प्रदर्शित होताच सलमानच्या राधेने केला मोठा विक्रम

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत भारतात हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. परदेशात हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाने एक नवा विक्रम केले आहे. ईदला प्रदर्शित झालेला सलमानचा राधे हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला […]

बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा सलमानच्या गाण्यावर डान्स; व्हिडिओ पाहाच
मनोरंजन

बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा सलमानच्या गाण्यावर डान्स; व्हिडिओ पाहाच

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्राने अनेकांची मने चित्रपटात जिंकली होती. निरागस चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले स्मित हास्य आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या सोशल मीडियावर हर्षालीचा हा डान्स व्हिडीओ चर्चेत आहे. हर्षालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानच्या […]

सलमानच्या राधेची प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई
मनोरंजन

सलमानच्या राधेची प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता सलमान खानची त्याच्या चित्रपटांमुळे कायम चर्चा असते. लवकरच त्याचा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल असा अंदाज असतानाच प्रदर्शनाआधीच राधेनं केली २३० कोटींची कमाई केली आहे. मागच्या वर्षी रिलीज होणारा त्याच्या राधे हा चित्रपट लॉकडाऊनमुळे रखडला पण लवकरच हा चित्रपट रिलीज होणार […]

मुळशी पॅटर्नचा रिमेक अंतिममधील सलमानचा लूक व्हायरल
मनोरंजन

मुळशी पॅटर्नचा रिमेक अंतिममधील सलमानचा लूक व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील नातं सर्वांनाच माहित आहे. या दोघांमधली मैत्री सगळ्यांना ठावूक आहे. शेराने मराठी चित्रपटाचा रिमेक अंतिम द फाइनल ट्रुथ या सलमानच्या आगामी चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शेराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला […]

राधे सिनामेचं पोस्टर रिलीज; या तारखेला येणार भेटीला
मनोरंजन

राधे सिनामेचं पोस्टर रिलीज; या तारखेला येणार भेटीला

मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. येत्या ईदला म्हणजेच मे महिन्याच्या 14 तारखेला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. सलमानने सोशल मीडियावरुन सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल होताना दिसतंय. या पोस्टरला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय. Eid ka […]

सलमानचा ईदला प्रदर्शित होणार हा सिनेमा; स्वतःच केले जाहीर
मनोरंजन

सलमानचा ईदला प्रदर्शित होणार हा सिनेमा; स्वतःच केले जाहीर

मुंबई : अभनेता सलमान खानचा एक चित्रपट ईदला प्रदर्शित होणार असून सलमानने याबाबत स्वतः घोषणा केली आहे. या आगामी चित्रपटाचं नाव राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई असं आहे. या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु, सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, […]

…म्हणून सलमानने कधीच केले नाही जुही चावलासोबत काम
मनोरंजन

…म्हणून सलमानने कधीच केले नाही जुही चावलासोबत काम

मुंबई : बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात जुही चावला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. जुही चावलाने आमीर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि जुही चावला एका रात्रीत सुपरस्टार झाली. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये जुही चावलाने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. मात्र जुही चावला कधीही सलमान खानसोबत दिसली नाही. सलमान खान […]

या व्यक्तीमुळे सलमान अविवाहीत; ‘बिग बॉस’मध्ये स्वतःच केला खुलासा
मनोरंजन

या व्यक्तीमुळे सलमान अविवाहीत; ‘बिग बॉस’मध्ये स्वतःच केला खुलासा

मुंबई : एक अशी व्यक्ती आहे, जिच्यामुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खान आजही अविवाहित असल्याचं म्हटलं जातं. बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वात सलमानने त्या व्यक्तीचा खुलासा केला होता. ती व्यक्ती आहे एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा. रेखा यांनी त्यांच्या सुपर नानी या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानने हा खुलासा […]