केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे बातमी

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुणे, दि. २८ : अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्यांच्या सहभागातून या घटकांपर्यंत योजना अधिक प्रभाविपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. […]

शेतमजूर कुटुंबातील मुलाला सामाजिक न्याय विभागाची मिळाली फेलोशिप; ‘या’ देशात शिक्षण घेणार
बातमी विदर्भ

शेतमजूर कुटुंबातील मुलाला सामाजिक न्याय विभागाची मिळाली फेलोशिप; ‘या’ देशात शिक्षण घेणार

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलाला शेतात मोल मजुरी करुन चांगलं शिक्षण दिलं. त्या मुलाने सुद्धा जिद्दीने चांगलं शिक्षण घेतलं. समाधान कांबळे असं तरुणाचं नाव असून त्याने फेलोशिप मिळवली असल्यामुळे तो पुढील उच्चशिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया या देशात रवाना झाला आहे. समाधान कांबळे याच्या आई-वडिलांनी शेतात मजुरी करुन शिकवणी दिली. आई-वडीलांच्या मोल मजुरीचं चीज […]

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती; निकष व निवड प्रक्रिया
ब्लॉग

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती; निकष व निवड प्रक्रिया

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जात असतात. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्याची उन्नती व्हावी, यासाठी अनेक शिष्यवृत्ती तसेच योजना या विभागाकडून राबविल्या जात आहेत. मागासवर्गीय समाजास मुख्य प्रवाहात आणून या समाजातील मागास घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या […]

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस
कोरोना इम्पॅक्ट

दिल्ली सरकार १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आजपासून कोरोना लस टोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचं उद्दिष्टं दिल्ली सरकारने ठेवलं आहे. लस टोचण्यासाठी दिल्लीतील विविध रुग्णालये, नर्सिंग होममधील आरोग्य कर्मचाऱ्यांची आजपासून नोंदणी सुरू केली आहे. तसेच कोरोना लसीची साठवणूक करण्याची तयारीही दिल्ली सरकारने केली आहे. […]