ठरलं ! या तारखेला लागणार १०वीचा निकाल
बातमी महाराष्ट्र

ठरलं ! या तारखेला लागणार १०वीचा निकाल

नवी दिल्ली : इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल २० जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल ३१ जुलै रोजी लागणार आहे. याबद्दल बोलताना सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज म्हणाले की, दहावीचा निकाल २० जुलैला आणि बारावीचा निकाल ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी […]

मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय
देश बातमी

मोठी बातमी : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षाबाबतही मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला असून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचंदेखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा […]

सीबीएसईच्या १०वी, १२वी परिक्षेच्या तारखांत बदल; वाचा नवीन तारखा!
देश बातमी

सीबीएसईच्या १०वी, १२वी परिक्षेच्या तारखांत बदल; वाचा नवीन तारखा!

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या पेपरच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या तारखा बदलून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यासोबतच १२वीच्या फिजिक्स, इतिहास आणि बँकिंग या विषयांच्या पेपरच्या तारखा देखील बदलण्यात आल्या आहेत. बदललेल्या तारखांचं नवीन […]

मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर
देश बातमी

मोठी बातमी : 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच सीबीएसई पॅटर्नच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी सायंकाळी परीक्षा कार्यक्रमांची घोषणा केली. सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरू होणार असून 10 जूनपर्यंत चालणार आहेत. 1 मार्चपासून प्रॅक्टिकल असतील. प्रॅक्टिकलनंतर परीक्षा सुरू होतील. बोर्डाच्या […]